प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हिना पांचाळने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, ऐकून थक्क व्हाल!
काही दिवसांपूर्वीच बिग बॉसमधील अभिनेत्री हिना पांचाळ या अभिनेत्रीची दिसण्यावरून खि’ल्ली उडवण्यात आल्याची घटना घडली होती. ती तिच्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. शिवाय ती सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असल्याचीही पहायला मिळते.
मुळात तिच्या मागच्या एका इन्स्टाग्राम पोस्टनंतर अनेकांनी तिला धा’ऱ्या’व’र धरत तिची म’स्क’री केली होती. या मस्करीने आणि प्रचंड प्रमाणात दिसण्यावरून खि’ल्ली उडवली गेल्याने हिना थोडीशी ना’रा’ज’देखील होती परंतु आता तिने ना’रा’जी दूर करत स्वत:ला भ’क्क’म’रि’त्या उभं करत ट्रो’ल’र्स’ना अगदी स’डे’तो’ड’रि’त्या उत्तर दिलं असल्याचं पहायला मिळतं आहे.
हिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत हे उत्तर दिलं आहे. तिने या फोटोवर ज्या आशयाचा कॅप्शन लिहिला आहे, त्याने निश्चितच तिच्यावर नि’शा’ना साधणाऱ्यांना स्वत:चीच ला’ज वाटली असणार हे नक्की.
तिने या पोस्टवरून असं म्हटलं आहे की, मी लहानपणीची मोठी होत असताना ज्यांनी माझ्या दिसण्याची, शरीराची खि’ल्ली उडवली त्यांना मी सांगू इच्छिते की मी आता जशी आहे तशी माझ्यावर समाधानी आहे.
मी स्वत:वर प्रेम करायला शिकले आहे. प्रेमाची व आपुलकीची माणसं सोबत आहेत, यातचं मला समाधान आहे. मी आधी माझा आत्मविश्वास ग’मा’व’ला होता परंतु आता मात्र मी पुर्णत: स्वत:वर ठाम आहे.
हिना पांचाळ या अभिनेत्रीने मराठी हिंदी सिनेमांमधून कामही केलेलं आहे. “बलम बा’म्बे” या आयटम साँगमुळे ती सर्वात जास्त प्रसिद्धीस आली होती, “बे’व’डा बे’व’डा झालो मी टा’ई’ट” हेदेखील तिचं मराठी आयटम साँग चांगलचं चर्चेत आलेलं होतं.
डेटिंग रिॲलिटी वर चालू असलेल्या मुझसे शादी करोगे या सिरीजमधेही ती टिव्हिवर झळकली होती. हिना २०१४ सालापासून सिनेसृष्टीत प्रचंड ॲक्टीव्ह झालेली पहायला मिळाली. लाईफ में ट्विस्ट है, जस्ट गम्मत, माणूस एक माती
हम है तीन खु’रा’फा’ती, शेटींमें’ट’ल, परफ्युम यांसारख्या इतर अनेक चित्रपटांमधून हिना आपल्या सर्वांच्या भेटीस पडद्यावर आली होती. हिना पांचाळचं अजूनतरी लग्न झालेलं नाही आणि ती तिच्या मिस्टर परफेक्ट शोधात आहे, अशीही काही खास बात नाही.
अभिनेत्री हिनाने भोजपुरी सिनेमांमधेही काम केल्याचं आपल्याला पहायला मिळतं. हिना पांचाळच्या बहारदार अ’दा’का’री’मु’ळे तिला शक्यतो अनेक चित्रपटांमधून आयटम साँगच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस यावं लागतं.
आणि एकप्रकारे तिच्या त्या नृत्याच्या अ’दा’का’री’व’र तमाम प्रेक्षकवर्गादेखील चांगलाच मो’हू’न जातो. हिनाने केवळ मराठी, हिंदी आणि भोजपुरीच नव्हे तर थेट दाक्षिणात्य सिनेमातही आपल्या कामाची चांगली वर्णी लावली आहे. “ए राजा” हे तिचं दाक्षिणात्य चित्रपटातलं गाणं ज्यावेळी प्रदर्शित झालं होतं
तेव्हा समस्त बाॅलीवुडने तिची दखल घेतली होती. अगदी “मलाईका अरोरा” या अभिनेत्रीने थेट तिच्यासारखी दिसणारी व सर्वगुणसंपन्न अभिनेत्री म्हणतं तिची तारिफही केली होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!