विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पागल झाली होती ही अभिनेत्री, आज देखील दिसते खूपच सुंदर!

अभिनयाच्या जगात अनेकदा कलाकार आपल्या व्यावसायिक जीवनापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. दररोज या कलाकारांच्या अफेअर आणि ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत आहेत. ज्यात 24 वर्षांची टीव्ही अभिनेत्री हेली शाह हिचे ही नाव समोर आले आहे.

जिने लहान वयातच सीरियल गुलालपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण स्वरागिनी या मालिकेतून ती प्रेक्षकांमध्ये परिचित होती, तिच्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकले. त्यानंतर आणखी अनेक मालिकांमध्ये हेली शाहची मुख्य भूमिका होती.

aa60708ab883106e82dc710b3daed4c7

हेली शाह स्वरागिनी या मालिकेत काम करत होती तेव्हा ती अभिनेता वरुण कपूरच्या प्रेमात पडली होती. त्यांच्या अफेअरची बातमी माध्यमांमध्ये जोरात येऊ लागली आणि दोघांनीही एकमेकां सोबत बराच वेळ घालवायला सुरुवात केली.

READ  'तारक मेहता...' मध्ये थांबवले गेले पोपटलालच्या पत्नीचे स्वागत, पोपटलालने केला ध'क्कादायक खुलासा...

पण या दोघांच्या प्रेमातील सर्वात मोठा ब्रे’क’अ’प म्हणजे वरुण कपूरची पत्नी धन्या. कारण वरुणने 2013 मध्येच धन्याशी लग्न केले होते, यामुळे वरुणने माघार घेतली आणि त्यादरम्यान शो देखील बंद झाला. हेली शाह अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह असते आणि सुंदरतेबाबत बोलायचेच झाले तर हेली शाह अप्सरापेक्षा कमी नाही.

सोनी पाल वाहिनीच्या ‘खुशियों की गुल्लक आशी’ या मालिकेत तिने काम केले आहे. छोट्या पडद्याची अभिनेत्री हैली शाहला टीव्ही निर्माता रश्मी शर्मा यांनी कलर्स वाहिनीवरील मालिकेतील “स्वरागिनी” पात्र साकारण्यासाठी साइन केली केले होते. या मालिकेत ‘स्वरागिनी’ मध्ये हेली शाह स्वराचा रोल करत आहे. स्वरा ही एक मजेदार आणि प्रेमळ मुलगी असते.

READ  रोशन सिंग सोढी नंतर ही अभिनेत्री देखील सोडत आहे "तारक मेहता..." मालिका, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment