अभिनेता धर्मेंद्रशी लग्नानंतर हेमा मालिनी जेंव्हा “क्रांती” चित्रपटाच्या सेटवर पोहोचली तेव्हा मनोजकुमारने तिला…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

ब्लॉकबस्टर ठरलेल्या “क्रांती” चित्रपटाला या महिन्यांत ४० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने जाणून घ्या क्रांती फिल्मचे काही अज्ञात, रंजक आणि अनोखे किस्से…

ज्या दिवशी धर्मेंद्र आणि हेमाचे लग्न झाले होते, त्या दिवशीही आधीच शूटिंगच्या तारखा दिल्याने दोन्ही कलाकार आपापल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. त्यावेळी हेमा मालिनी मनोज कुमारच्या क्रांतीचं शूटिंग करत होती. नेमके तिच्या लग्नाच्याच दिवशी तिला, पांढऱ्या रंगाच्या साडी नेसलेल्या विधवेच्या रुपात शूट करणार होते. आणि लग्नाच्या दिवशी तर तिला पांढरी साडी घालायची नव्हतीच. म्हणून मनोजकुमारने त्या दिवशीचे सीन्स शूटच केले नाहीत.

MV5BMmY3ZWNkNzktNjZhOC00NjgyLWI3NTYtNGQ3NmFlMzkzZjBiXkEyXkFqcGdeQXVyNjc5Mjg4Nzc@. V1

कास्टिंगच्या बाबतीत ‘क्रांती’ हा त्या वेळचा सर्वात महाग आणि सर्वात मोठा चित्रपट होता. यामध्ये अभिनय करण्याबरोबरच मनोज कुमार हे चित्रपटाचे दिग्दर्शनही करत होते. हा चित्रपट बनवण्यासाठी मनोज कुमारने आपली सर्व मालमत्ता तारण ठेवल्याचे सांगितले जाते. बरं, एके दिवशी हेमा मालिनी सेटवर पोहोचली आणि तिने मनोज कुमारला त्या दिवशीचे शूटिंग लवकर पूर्ण करण्यास सांगितले.

See also  "श्रीदेवीच्या मृ'त्युस कारणीभूत होते तिचे पती बोनी कपूर" घरातील व्यक्तीनेच केले होते आ'रोप; ध'क्कादायक सत्य आले समोर

हेमाला त्या दिवसाचे चित्रीकरण लवकर संपवायचे होते जेणेकरुन ती तिच्या दुसऱ्या चित्रपट रझिया सुल्तानचे शू’ट करू शकेल. हेमा तिच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा चित्रपट म्हणून ‘रजिया सु’ल’ता’न’ चे शुटिंग करत होती. कारण हा एक स्त्रीप्रधान चित्रपट होता आणि त्यामध्ये तिचे पात्र लि’डिं’ग व खूपच मजबूत होते. मात्र, हेमाच्या मागणीला मनोज कुमार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो इतका संतापला होता की त्याने हेमाचा एकही सीन शू’ट केला नाही. त्या दिवशी हेमाला कोणताही सीन शू’ट न करता सेटवरून परत यावं लागलं होतं.

kranti social

जेव्हा ‘रजिया सु’ल’ता’न’ दिग्दर्शक कमल अमरोही यांना हे कळले तेव्हा रा’गा’ने त्यांनी मनोज कुमारला फोन केला. मनोज कुमार यांनी कमल साहेबांना सांगितले की हेमाने माझ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तारखा दिल्या आहेत. अशा परिस्थितीत तिचे प्राधान्य ‘क्रांती’ चित्रपटाच्या शूटिंगलाच असले पाहिजे. यावेळी तिने अन्य कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करू नये.

See also  गोविंदाने दिलेल्या या भेटवस्तूचा अभिनेता राजकुमार यांनी नाक साफ करण्यासाठी केला होता वापर; सर्व प्रकार ऐकून शॉक व्हाल!

जर काही कारणास्तव ती ‘क्रांती’ व्यतिरिक्त एखाद्या चित्रपटाचे शूटिंग करत असेल तर त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने आधी माझ्याशी बोलून परवानगी घ्यायला हवी होती. कमल अमरोही खूप सं’ता’प’ले, परंतु मनोजकुमार बरोबर बोलत असल्याने त्यांनी मनोजकुमारच्या मतांशी पूर्णपणे सहमती दर्शविली आणि काहीही न बोलता फोन डि’स्क’ने’क्ट केला.

4818d3498870da7842518c7105223e34

‘क्रांती’ चित्रपटात परवीन बाबीने सुरीलीची भूमिका साकारली होती. त्याचे ‘मा’रा ठु’म’का’ नावाचे गाणे चित्रपटात खूप गा’ज’ले होते. असं म्हणतात की या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान परवीन क’ड’क डाएट करत होती. या डा’ए’ट’च्या ना’दा’त ती सेटवर बे’शु’द्ध पडत असे. याच काळात ती तिच्या मा’न’सि’क आ’जा’रा’शी’ही झ’ग’ड’त होती. तिला स्कि’झो’फ्रे’नि’या होता म्हणे, परंतु तिच्या वा’ग’णु’की’त मात्र वि’चि’त्र बदल दिसू लागले होते.

चित्रपटाच्या सेटवर परवीनचे वागणे मनोज कुमारला जरा वि’चि’त्र वाटलं. परवीन बाबीशी संबंधित फार वि’चि’त्र प्रकार त्यावेळी इंडस्ट्रीत घ’ड’त होते. तिच्याबद्दल प्रेसमध्येही बरेच काही प्रकाशित होत होते. मनोजला वाटले की ही गोष्ट त्याला भविष्यात त्रा’स देऊ शकते. कदाचित त्याचा त्याचा परिणाम ‘क्रां’ती’ चित्रपटावरही होईल.

See also  या बॉलिवूड अभिनेत्रींची स्वतःच्या लग्नात रडून रडून झाली होती अशी अवस्था, ३ नंबरची अभिनेत्री तर...

म्हणूनच, त्यांनी एका चांगल्या भूमिकेसाठी साईन केलेली भारताची आघाडीची नायिका परवीन बाबीला का’ढू’न’च टा’क’ण्या’चे ठरविले. म्हणून चित्रपटातील गाण्यांचे आणि काही दृश्यांच्या शूटिंगनंतर त्याने परवीन करत असलेल्या सु’र’ली या पात्राचा च’क्क खू’न’च केला. यामुळे चित्रपटातील परवीनच्या व्यक्तिरेखा सु’री’ली’चा ट्रॅ’क सं’प’ला. यानंतर परवीन ‘क्रांती’ च्या सेटवर कधीच दिसली नाही. असो…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment