हेमा मालिनीच्या प्रेमात वे’डा होऊन या प्रसिद्ध अभिनेत्याने केले असे काही कि, हेमा मालिनी…

बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये अनेक एकापेक्षा एक सरस अशा सुपरस्टार अभिनेत्री या 1980-1990 च्या दशकात होऊन गेल्या. त्यांपैकी एक नामांकित अभिनेत्री हेमा मालिनी. या आपल्या नावाप्रमाणेच अतिशय मोहक सौंदर्याची जणू खाणच आहेत. आपल्या अप्रतिम उल्लेखनीय अभिनयाने यांनी चाहत्यांच्या हृदयाची तार छे’ड’ण्या’ची एकही संधी सोडली नाही.

Hema malini bhungama1

अभिनेत्री हेमा मालिनी या आता भले बॉलीवुडच्या चंदेरी लखलखीत दुनियेपासून दूर आहेत. परंतु आपल्या कारकीर्दीत त्या सर्वांत टॉप अभिनेत्री होत्या. तुम्हांला विश्वास देखील बसणार नाही, मात्र आजही हेमा मालिनी यांचे संपूर्ण जगभरात लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत.

त्यांच्या जुन्या चित्रपटांना आजही अतिशय जोरदार प्रतिसाद मिळतो. हेमा यांची जोडी चित्रपटांत अनेक कलाकारांसोबत पाहायला मिळाली. परंतु रियल लाइफ मध्ये त्यांची जोडी “धर्मेंद्रसोबत” खूपच खुलून दिसते.

48a68d2f4f587e093cd55d6146a7a460

मीडिया रिपोर्टस् नुसार अभिनेता धर्मेंद्रच्या आधीपासूनच हेमा मालिनी यांच्यावर कित्येक स्टार्स फिदा होते. मात्र हेमा मालिनी यांच्याशीच लग्न करावे, असे स्वप्न धर्मेंद्र नेहमीच पाहायचे. परंतु इतर सर्व स्टार्स जे हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यास उत्सुक होते.

त्या सगळ्यांना अखेर हा’र मा’ना’वी लागली. अभिनेता संजीव कुमार हे देखील हेमा मालिनीच्या प्रेमात अगदी “वे’डे’पि’से” होते. ते सुद्धा हेमा मालिनींसोबत लग्न करण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांची ही इच्छा अधूरीच राहिली.

Hema Malini Hot Images With Dharmendra

मीडियाच्या अहवालानुसार हेमा यांना दोनवेळा लग्नासाठी प्रस्ताव त्यांनी पाठवला होता. मात्र त्यांनी दोन्ही वेळा संजीव कुमार यांचा प्रस्ताव ना’का’र’ला होता. परंतु तरीही संजीव यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले होते.

sholay

तुम्हांला माहित आहे का? एकदा तर अभिनेता संजीव यांनी आपला जीवलग मित्र जितेंद्र यांनाच हेमामालिनीसाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन पाठवले होते. तेव्हा जितेंद्र यांनी संजीव कुमार यांचा लग्नाचा प्रस्ताव हेमा यांच्यासमोर ठेवायचा सोडून स्वतःच्याच लग्नाची बोलणी करून टाकली.

2018 2$largeimg07 Wednesday 2018 205618564

जितेंद्र ही तेव्हा फेमस सुपरस्टार होते. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सुद्धा लग्नासाठी होकार दिला होता. पण नंतर जितेंद्रचे देखील हेमा सोबतचे लग्नाचे स्वप्न तुटले.

अभिनेता संजीव कुमार बद्दल म्हणतात की, त्यांचे बऱ्याच अभिनेत्रींसोबत अफेअरस होते. इतकंच नाही तर ते ‘सं’श’यी’ स्वभावाचे होते. अभिनेत्री अंजू महेंद्र तर एकदा त्यांना म्हणाली होती की, जर त्यांनी आपला सं’श’यी स्वभाव सोडला नाही तर आयुष्यभर त्यांना एकटेच राहावे लागेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment