अभिनेत्री हेमा मालिनीची संपत्ती आहे एवढी, नवरा धर्मेंद्र यांना ही टाकलं मागे; संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आज बॉलिवूड मध्ये संपत्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक सेलिब्रिटी अभिनेते अभिनेत्री यांच्या कडे कोटींनी पैसे आहेत. आणि कसं असतं आपल्याला आवडलेल्या कलाकारांच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय ? किती संपत्ती असेल ? अशी उत्सुकता असते.

freepressjournal%2Fimport%2F2017%2F04%2FHema Malini.jpg?w=400&dpr=2

तर चला मग सविस्तर रित्या जाणून घेऊयात की आपली आवडती जेष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी ( hema malini ) कडे किती संपत्ती आहे ? बरं हे तर काहीच नाही संपत्ती किती आहे ? हे जाणून घेऊच आपण पण महत्वाचे हे की नवरा धर्मेंद्र ( dharmendra ) यांच्या पेक्षा ही जास्त आहे.

रियल लाइफमध्ये ( real life ) धरमपाजींची ड्रीमगर्ल बनल्यानंतरही हेमामालिनी यांनी सिनेमात काम करणं सोडलं नाही… लग्नानंतर धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्यातली केमिस्ट्री पडद्यावर आणखी खुलू लागली. ‘अलीबाबा और चालीस चोर’,( alibaba aur chalis chor ) ‘सम्राट’, ( samrat ) ‘रझिया सुल्तान’, ( rajhiya sultan ) या सिनेमात दोघांच्या जोडीला रसिकांनी डोक्यावर घेतलं.

See also  'बिग बॉस' फेम ही लोकप्रिय अभिनेत्री राखी सावंत करतेय दुसऱ्यांदा लग्न, त्यामागील कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

dharmendra hema malini

लग्नानंतर अभिनेत्रींच्या करिअरला उतरती कळा लागते असे बोलले जायचे मात्र हेमामालिनी यांच्या बाबतीत असे काही झाले नाही. लग्नाआधीही त्या यशाच्या शिखरावर होत्या. लग्नानंतरही त्यांची जादू कमी झाली नाही. दोघांना प्रेक्षक खूप पसंत करायचे. आता फक्त ते सोबत काम करत नाहीत. पण अजूनही जुने चित्रपट अनेक जण त्यांचे पाहत असतात.

निर्मात्यांनाही हेमा मालिनीने त्यांच्यासोबत काम करावे अशी ईच्छा असायची. त्यामुळे फक्त धर्मेंद्रच नाही तर त्या जमान्याच्या सुपरस्टार्ससोबतही ड्रीमगर्लची जोडी जमली. तसेच हेमा मालिनी यांना मिळणारे मानधनही इतर अभिनेत्रींच्या तुलनेत फार जास्त होते. त्यामुळे बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत हेमा मालिनी यांचे नाव गणले जाते. रिअल लाइफमध्ये ड्रिमगर्ल हेमा मालिनी अतिशय आलिशान आयुष्य जगतात.

See also  "बॉयफ्रेंडने केली शरीरसुखाची मागणी…" तारक मेहता मधील अभिनेत्रीने सांगितला तिच्या आयुष्यातील धक्कादायक किस्सा...

hema malini dharmendra 1200

हेमा मालिनी आजही त्यांच्या संपत्तीच्याबाबती धर्मेंद्र काय तर इतर अभिनेत्यांनाही टक्कर देतात. राजकारणात प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या संपत्तीचाही त्यांनी खुलासा केला होता. वयाच्या ७५ व्या वर्षीही त्या तितक्याच फिट आणि सुंदर दिसतात. सिनेमापासून दूर असल्या तरी इतर कार्यकम्रांमधून त्यांचे दर्शन चाहत्यांना घडत असते.

हेमा मालिनी जवळपास १५० कोटींहून अधिक संपत्तीच्या मालकीण आहेत. हेमा यांच्याकडे एक नाही दोन नाही तर चार बंगल्यांच्या मालकीण आहेत. बंगल्यांची किंमत देखील ९० कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. त्यांना दागिण्यांची देखील जास्त आवड आहे. १३ कोटींहून अधिक किंमतीचे दागिणे त्यांच्याकडे आहेत.

RDESController?command=rdm

इतकेच काय तर महागड्या गाड्यांचेही त्यांच्याकडे कलेक्शन आहे. पाच लक्झरियस गाड्या त्यांच्याकडे आहेत. या गाड्यांची किंमतही २ कोटींक्षा जास्त आहे. ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांच्या संपत्तीचा आकडा पाहता पती धर्मेंद्र यांनाही त्या याबाबतीत मागे टाकतात.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री वयाच्या ४० वर्षानंतरही आहेत अविवाहित, 4 नंबरची अभिनेत्री तर...

बघितले का ? नवरा धर्मेंद्र यांना ही हेमा मालिनी यांनी मागे टाकले आहे. हेमा मालिनी लोकसभा ची खासदार सुद्धा आहे. सध्या हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे एकत्र राहत नाहीत. पण अजूनही एकमेकांना खूप जीव लावतात. दोघांना ही पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment