हेमा मालिनीला अभिषेक बच्चनला आपला जावई बनवायचा होता, पण मुलगी ईशा देओल एनवेळी केले असे काही कि…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

काही गोष्टी या अनेक वर्षांच्या नंतर कळल्या की मग त्या विषयी कुतूहल अजून जास्तच वाढत जातं. बॉलिवूड मध्ये तर असे अनेक किस्से असतात की जे 5 ते 10 वर्षांनंतर प्रेक्षकांना कळतात. असाच आज एक किस्सा आम्ही आपल्याला सांगणार आहोत, जो की फार इंटरेस्टड आहे. तो म्हणजे हेमा मालिनी अभिषेक बच्चन या अभिनेत्याला आपला जावई करायच्या तयारीत होत्या; पण मुलगी ईशा देओल ने दिला नकार.

बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी ही तिच्या काळातील अव्वल अभिनेत्री राहिलेली आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. ती अमिताभ बच्चनसोबतही अनेक चित्रपटात दिसलेली आहे. दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर चाहत्यानी चांगलीच पसंत केली गेली होती.

See also  'साथ निभाना साथिया' मधील गोपी बहू पडलीये या बॉलीवूड सिंगरच्या प्रेमात, बॉयफ्रेंड नाव ऐकून थक्क व्हाल!

84755895

त्याचबरोबर या दोघांनी ‘बागबान’ चित्रपटातील आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. वास्तविक जीवनात देखील, दोघे खूप चांगले नाते संबंध जपतात. दोघेही खूप चांगले मित्र आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का की हेमा मालिनी अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनला तिचा जावई बनवायचा विचार करत होती. पण तिची मुलगी ईशा देओलने या नात्याला स्पष्ट नकार दिला होता.

हेमा मालिनीने अभिषेक बच्चनमध्ये तिच्या मुलीसाठी हवे असलेले सर्व गुण पाहिले होते. तिची मोठी मुलगी ईशा हिने अभिषेकशी लग्न करावे अशी तिची इच्छा होती. ही कथा 2005 सालची आहे. जेव्हा अभिषेक बच्चन अविवाहित होता. त्याचबरोबर ईशा देओलही अविवाहित होती.

446699 copy of copy of 10 th exam 52

हेमा मालिनी आपल्या मुलीसाठी परिपूर्ण पती शोधत होती. ईशा देओलने स्वतः करण जोहरच्या शोमध्ये याबद्दल बोललेले आहे. की आई च्या डोक्यात मला बच्चन कुटुंबाची सून करायचं होतं; पण मला नव्हती व्हायचं.

See also  दीपिका, आणि आलिया आधी या अभिनेताच्या पत्नी सोबत होते रणबीर कपूरचे अफेअर, तब्बल 5 वर्षं होते सोबत...

ईशा शोमध्ये शाहिद कपूरसोबत आली होती. या दरम्यान करणने तिला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले. तो म्हणाला की तुझ्या आईला अभिषेक बच्चनसारखा जावई हवा होता.. तर तुला यावर काय म्हणायचे आहे? यावर ईशा हसली आणि म्हणाली, “माझी आई खरोखर माझा विचार करणारी आहे. खूप गोड आहे.

Hema Malini Esha Deol

अभिषेक बच्चन हा सध्या सर्वात पात्र असा कोणत्याही वादात न अडकलेला बॅचलर आहे असं आईला वाटायचं., म्हणून आईने अभिषेकचे नाव घेतले होते. आईची इच्छा होती की मी माझे घर एका चांगल्या जीवन साथीदारासोबत सेटल करावे. आणि त्यासाठी तिच्या मते अभिषेक उत्तम होता. म्हणूनच तिला अभिषेक सर्वात जास्त आवडतो. पण मला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. ” यानंतर ईशा म्हणाली की ती अभिषेकला तिचा मोठा भाऊ मानते.

See also  बॉलीवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे निराश झालाय अमरीश पुरीचा नातू म्हणाला, "जर माझे आजोबा असते तर..."

ईशा देओलने 2012 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती भरत तख्तानीसोबत लग्न केले. दोघेही शाळेच्या काळापासून एकमेकांना ओळखत होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर ईशाने भरतला डेट करण्यास सुरुवात केली. अनेक वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. लग्नानंतर ईशाने राध्या तख्तानी आणि मिराया तख्तानी या दोन मुलींना जन्म दिला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment