“हेराफेरी” या चित्रपटातील ही चिमुरडी आठवतेय? आता दिसते ती खूपच स्टाईलिश आणि बो’ल्ड, पाहा तिचे फोटोज्…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

2000 या वर्षात बॉलीवुडच्या मायानगरीत अनेक चित्रपट होऊन गेले. त्यामधील एक फुल टू धम्माल असा चित्रपट “हेराफेरी”. रुपेरी पडद्यावर हा चित्रपट चाहत्यांमध्ये सुपरहिट तर ठरलाच. पण त्याचबरोबर या चित्रपटातील भूमिकांना देखील चाहत्यांनी अक्षरशः ङोक्यावर घेतले होते. यामधील अक्षय कुमारचा अंतरंगी- सतरंगी अंदाज आणि सुनिल शेट्टीचा तो अनोखा अंदाज व परेश रावल यांची पोट धरून हसवणारी कॉमेडी हे सारे काही चित्रपटात अगदी भन्नाट होते.

त्याचप्रमाणे अभिनेत्री तब्बू हिच्या अभिनयाने देखील चाहत्यांना वेङ लावले होते. अक्षयकुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टी या त्रिकुटाने तर प्रेक्षकांना लोटपोट हसवले. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन इतकी वर्षे होऊनही आजदेखील या चित्रपटाला चाहते भरपूर पसंती देतात.

See also  सानिया मिर्झा पती शोएब मलिकसमोर म्हणाली 'या बॉलीवूड अभिनेत्या सोबत करायचे आहे लग्न', जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता!

akshay kumar annie

तुम्हांला ठाऊक आहे का, “हेराफेरी” या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचे काम सुरू असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस हा चित्रपट येईल, असे अभिनेते परेश रावल यांनी सांगितले. हेराफेरी या चित्रपटात बालकलाकार रिंकू उर्फ एलेक्सिया अनाराच्या सालस अभिनयाने रसिकांच्या मनात जागा निर्माण केली होती. किङनॅप झालेल्या मूलीच्या भूमिकेत ती झळकली होती. त्यामुळे या छोट्याशा मूलीची भूमिका ही खूपच लक्षवेधी ठरली होती.

तर आता एलेक्सिया अनारा ही खूप मोठी झाली आहे. तिच्या लुकमध्ये सुद्धा आता बराच बदल झाला आहे. हेराफेरी मध्ये झळकलेली ही छोटीशी रिंकू आता काय करते व ती आता कशी दिसते? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हांला देखील लागलीच असेल. तर या छोट्या रिंकूचा आताचा लुक बघून तर तुम्ही तिच्या प्रेमातच पङाल. आता ती 31 वर्षांची झाली आहे.

See also  "मैंने प्यार किया" चित्रपटातील 'या' अभिनेत्रीची मूलगी आहे खूपच सुंदर, तिचे सौंदर्य पाहून तुम्ही देखील घायाळ व्हाल!

901827 herapheri childactor3

आपले शिक्षण पूर्ण करत असताना ती अभिनयाच्या क्षेत्रापासून खूपच दुरावली आहे. तिचा कोणताही नवीन चित्रपट आलेला नाही. सोशल मीडियावर तुम्ही तिचे फोटोज् पाहिलेत तर तुम्हांला देखील तिचे स्टायलिश अदाकारी फोटोज् पाहून विश्वास बसणार नाही की ही तीच छोटी रिंकू आहे.

उत्कृष्ट सौंदर्य, फॅशन सेन्स आणि मोहक अदा अशा आपल्या फोटोज् ने तिने चाहत्यांना वेडेपिसे केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोइंग देखील भरपूर आहे. तसेच एलेक्सिया ही सोशल मीडियावर देखील खूप एक्टिव आहे.

ann alexia anra aka annie

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  एकेकाळी पैसे वाचवण्यासाठी फक्त 10 रुपयात जेवण करायची अभिनेत्री ही बॉलीवूड अभिनेत्री, आज आहे करोडोंची मालकीण...

Leave a Comment