अभिनेता गोविंदाच्या या चुकांमुळे त्याचे करियर उध्व’स्त झाले; या चुका ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत 1980- 90 च्या दशकात अनेक सितारे होऊन गेले. ज्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य केले. अशाच एका टॉप स्टार्स पैकी आपला “सेल्फमेङ” अभिनेता म्हणजेच गोविंदा. हा स्टार कोणत्याही गॉडफादर शिवाय इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अतूट मेहनत केली व काही काळातच पडद्यावर चमकू लागला व पाहता पाहता तो सर्वांचा फेवरेट कॉमेडी सितारा बनला. आपल्या करियरमध्ये गोविंदा ते करत होता. जे की रोमॅन्टिक- स्टायलिश हिरो शाहरूख खान, अक्षय कुमार, अजय देवगण, सलमान खान व आमीर खान यांना देखील जमले नाही.

मात्र त्यानंतर गोविंदाच्या करियर मध्ये बराच उतारचढाव घडून आला. मग तो मागे पडू लागला आणि त्याच्या बरोबरचे अभिनेते हे पुढे जाऊ लागले. तर आज पाहिले तर गोविंदा हा चित्रपट सृष्टीतून पूर्णपणे गायब आहे. मात्र हे सर्व घङण्यामागे त्यांच्या वि’रो’धकांचा हात असावा, असे म्हणणे देखील चुकीचे ठरेल. कारण गोविंदा च्या स्वतःच्या काही चुका त्याला महागात पडल्या. आता तुम्ही विचार करत असाल की, गोविंदाने कोणत्या बरं चुका केल्या?? तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला हे आपल्या आर्टीकल मधून सांगणार आहोत.

See also  "तारक मेहता..." मालिकेतील दयाबेन हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचा पगार ऐकून विश्वास बसणार नाही...

राजकारणात पाऊल ठेवले : अंखियों से गोली मारो, क्योंकी मैं झूठ नहीं बोलता यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांत गोविंदाने काम केले आहे. त्याचे करियर सुरळितपणे चालू असताना त्याने राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. 2004 मध्ये गोविंदाने कॉंग्रेसच्या राजकीय पक्षात सामील होऊन निवडणूक लढला व तो जिंकून सुद्धा आला. पण गोविंदा स्वतःचे चित्रपट करियर व्यवस्थित सांभाळू शकला नाही. इतकंच नव्हे तर तो राजकीय क्षेत्र देखील मॅनेज करू शकला नाही. त्यामुळे हळूहळू तो आपल्या दोन्ही करियर मध्ये प्लॉप होत गेला.

आपल्या वाढत्या वयाप्रमाणे त्याने भूमिका निवडल्या नाही : 2007 मध्ये सलमान खानने “पार्टनर” या चित्रपटात गोविंदाला घेऊन त्याला आपले करियर वाचवण्याचा दुसरा चान्स दिला. मात्र तेव्हा गोविंदा आपल्या वाढत्या वयाच्या मानाने लीङ रोल मध्ये काम करण्याचा मोह सोडू शकला नाही. त्यामुळे त्याने ते रोल देखील हातून गमावले, जे तो अगदी सहजासहजी करू शकत होता. त्यामुळे नंतर मग तो चित्रपटांत दिसेनासा झाला आणि मग गायब झाला.

See also  जेव्हा कौटुंबिक वा'दा'त अ'ड'क'ले होते हे बॉलीवुड सेलीब्रेटी, मा'रा'वे लागले होते को'र्ट क'चे'री'चे चक्कर.

इगो : अभिनेता गोविंदा याला त्याचा इगो सर्वांत जास्त महाग ठरला. आपल्या स्टारङम करियर मध्ये तो बरेचदा इगो मुळे अनेक गोष्टींचा शि’का’र झाला होता. जेव्हा तो स्टार होता, तेव्हा तर प्रत्येकजण त्याचे नखरे सहन करत असत. मात्र जेव्हा करियर मधून मागे होत गेला तेव्हा त्याच्या अभिमानास्पद स्वभावाने वैतागलेल्या लोकांनी पण त्याला ङिमांङ देणे बंद केले.

ङेविङ धवन सोबत गै’रव्यवहार : गोविंदाला त्याच्या करियर मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता बनवण्यात ङायरेक्टर ङेविङ धवन याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ङेविङ धवनच्या अनेक चित्रपटांत गोविंदाने काम केले होते. त्यामुळे ही एक्टर व ङायरेक्टर यांची ही जोङी अतिशय सुपरहिट होती. मात्र हळूहळू यांच्यामध्ये बिनसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ङेविङ धवनने पण त्याच्या सोबत संबंध तोडले व आताच्या स्थितीला तर ते एकमेकांसोबत बोलत सुद्धा नाही.

See also  'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला ध'क्कादायक खुलासा, ऐकून विश्वासच बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment