या आहेत क्रिकेट जगतातील सर्वांत सुंदर अँकर, फोटोज् पाहूनच तुम्ही व्हाल घायाळ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

‘क्रि’के’ट’ म्हणजे जणू अख्खं विश्व. पूर्वीपेक्षा हल्ली क्रिकेटचे वेङ सर्वांना खूपच जास्त असलेले आपण पाहतो. नवनवीन आश्चर्यजनक नियमांमुळे क्रिकेट प्रेमींचे देखील भन्नाट मनोरंजन होताना दिसते. मॅच सुरू होण्याआधी व मॅच सुरू झाल्यानंतर त्याची जी अनाऊंसमेंटस होते, ती ऐकून खेळाडूंमध्ये आणि चाहत्यांमध्ये देखील उत्सुकता प्रचंड प्रमाणात वाढते.

परंतु हे अनाऊंसमेंटस करणारे अँकर तुम्ही कधी पाहिले आहेत का? कारण याचे अँकर एवढे भन्नाट असतात की तुम्ही पुढील मॅच पाहण्यासाठी स्वतःला अजिबात थांबवू शकत नाही. खेळाडूंना प्रेरणा देण्याचे आणि फॅन्सना खेळाकडे आकर्षित करण्याचे ते काम करतात. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला क्रिकेट जगतातील नामांकित महिला अँकर विषयी सांगणार आहोत. ज्यांच्याविषयी जाणून घ्यायला तुम्हांला देखील आवडेल.

See also  अभिनेत्री जान्हवी कपूरचे बिकनीवरील सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो तुफान व्हायरल...

ambrina sarjeen ambrin7279673774670512902

1) एंब्रिन सरजीन अंब्रिन : अंब्रिन ही बांग्लादेश प्रीमियर लीग (बीपीएल) ची मुख्य अँकर आहे. ही एनटीवी, देशटीवी आणि आरटीवी यांसारख्या अनेक बांग्लादेशी टिव्ही चॅनेलवर असते. प्रीमियर टी 20 टूर्नामेंट मध्ये तिच्या उपस्थितीनंतर प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता वाढू लागली.

mayanti langer6505072695636683968

2) मयंती लंगर : मयंती लंगर ही स्टार स्पोर्ट्स साठी स्पोर्ट्स रिपोर्टर म्हणून काम करते. तिने आपल्या करियरची सुरुवात सर्वांत पहिल्यांदा फीफा विश्वकप च्या दरम्यान फुटबॉल शो मधून केली होती. त्यानंतर चारू शर्मा सोबत आयसीसी क्रिकेट विश्व कप 2011 ची अँकरिंग केली. तेव्हापासूनच ती चॅनेलचा एक प्रसिद्ध चेहरा ठरली आहे. मयंती ने भारतीय ऑलराऊंडर स्टुअर्ट बिन्नीसोबत लग्न केले आहे.

mel mclaughlin5303222832182376835

3) मेल मैकलॉघलिन :  मेल मैकलॉघलिन ही एक ऑस्ट्रेलियन खेळप्रस्तुतकर्ती आहे. जी 2013 मध्ये नेटवर्क टेन मध्ये सहभागी झाली होती. ती बिग बैश लीग, ऑस्ट्रेलिया प्रीमियर टी 20 टूर्नामेंट ची नेहमी अँकरिंग करते. मेल मैकलॉघलिन हिने याआधी फॉक्स स्पोर्ट्स साठी काम केले आहे. जिथे तिने किक ऑफ इंडियन सुपर लीग फॉक्स स्पोर्ट्स सोबत कित्येक फुटबॉल शो च्या अँकरिंग केल्या आहेत.

See also  भारताच्या गानकोकिळा यांचा जीवनप्रवास थांबला, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

karishma kotak2321735307175310784

4) करिश्मा कोटक : करिश्मा कोटक ही एक ब्रिटिश भारतीय मॉडेल, अभिनेत्री आणि अँकर आहे. ती बिग बॉस 6 मध्ये सुद्धा सहभागी झाली होती. त्याचप्रमाणे करिश्मा ने “मी अगेंस्ट माई” सारख्या गाण्यांमध्ये सुद्धा काम केले आहे. नामांकित चेहऱ्यांमध्ये तिला ओळखले जाते. त्याचप्रमाणे करिश्मा ने दुबई, नेपाळमध्ये टी- 20 टीम आणि भारतात कर्नाटक प्रीमियर टीम, मुंबई टी- 20 चे अँकरिंग केले आहे.

archana vijaya7010634236447245146

5) अर्चना विजया : अर्चना विजया ही सर्वांत उत्कृष्ट अँकर पैकी एक आहे. तिने सर्वप्रथम नियो स्पोर्ट्स मध्ये साइन केले होते. त्यानंतर तिने भारतासाठी आंतरराष्ट्रीय मॅच चे अँकरिंग देखील केले होते. त्यानंतर “टूर ङायरी फॉर एक्स्ट्रा कवर” आणि “क्रिकेट – मसाला मार के” यांसारखे शो सुद्धा होस्ट केले आहेत. पुढे अर्चना ने आयपीएलमध्ये पाऊल ठेवल्यावर भरघोस यश मिळवले.

See also  बॉलीवूडचा अभिनेता अक्षय कुमार या कारणांमुळे पाहतो मराठी चित्रपट, कारण वाचून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment