विक्की कौशलच्या “या” तीन गोष्टींमुळेच कतरिना झाली त्याच्यावर फिदा, जाणून घ्या त्या तीन गोष्टी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांच्या विवाहाच्या चर्चा सध्या सगळीकडेच होत आहेत. त्यांच्या लग्नाची प्रत्येक अपडेट आता सर्वांपर्यंत पोहोचत आहे. थोडक्यात म्हणजे कतरिना कैफ ही आता विक्की कौशल सोबत सप्तपदी घेण्यास तयार झाली आहे. त्यामुळे बॉलीवुडचे हे क्यूट कपल आता सात फेरे घेऊन लवकरच जन्मजन्मांतरीच्या नात्यात बांधले जाणार आहेत.

आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की, विक्की कौशल अगोदर कतरिना कैफ चे नाव सलमान खान सोबत जोडले जात जात होते. त्यामुळे विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या रिलेशनशिपविषयी जेव्हा ऐकायला आले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली. ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य व्यतीत करायचे असेल, तर तो मुलगा कसा असावा, याविषयी आपले विचार पूर्णपणे क्लिअर असावेत.

See also  सचिन पायलट यांची प्रेम कहानी तुम्हाला माहित आहे का? त्यांची पत्नी आहे या बड्या नेत्याची मुलगी...

त्याचप्रमाणे ज्याच्यासोबत आपल्याला लग्न करायचे आहे, त्याचे टॅलेंट व त्याचा सेंस ऑफ ह्युमर चांगला असावा. लग्न करणाऱ्या मुलाचा प्रेझेन्स खूप पॉझिटिव्ह असावा. ह्या तीनही गोष्टी कतरिनाला विकी कौशल मध्ये दिसल्या. त्याच्या याच गोष्टींमुळे कतरिना त्याच्यावर इम्प्रेस झाल्याचे तिने आपल्या एका मुलाखतीतून सांगितले होते.”कॉफी विथ करण” या शो मध्ये कतरिना कैफ ने ह्या तीन गोष्टी आवडल्यामुळेच आपण त्याच्यासोबत लग्न करणार असल्याचे म्हटले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment