रेखा सिंदूर का लावते? याचं कारण आलं समोर, या दोन अभिनेत्या सोबत केलं होत गुपचूप लग्न..?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

नमस्कार वाचक मित्रानो, मनोरंजन इंडस्ट्री ही एक अशी गोष्ट आहे की जिथं खूपश्या गोष्टी या अनेक वर्षांनंतर एखाद्या रहस्य मय म्हणून माहिती होतात. किंवा चाहत्यांना कळतात. आज आपण अशीच एक आजपर्यंत दिसलेली पण कधीही न बाहेर आलेली गोष्ट जाणून घेणार आहोत तीन म्हणजे अभिनेत्री रेखा बद्दल.

आजही या जेष्ठ वयात रेखा यांची क्रेज काही कमी झालेली नाही. त्यांच्या चेहऱ्यावर आजही आनंद, आणि सौन्दर्य खुल्या मनाने नांदत असतं. पण याच सोबत त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी सिंदूर सुद्धा लावलेले दिसून येतं तर ते नेमकं कुणाच्या नावाने आहे ? हे जाणून घेण्याची आज अनेकांना उत्सुकता असेल तर चला मग जाणून घेऊयात.

हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजेच बॉलीवूड मधील तेव्हा आणि आत्ताची सुद्धा आघाडीवर असलेली जेष्ठ सौन्दर्य वती सदाबहार अभिनेत्री रेखाने इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयासह व आपल्या निखळत्या नितळ सौंदर्याच्या बळावर लाखो करोडो देश व जगातील लोकांची मने जिंकलेली आहेत.

अहो एवढंच नाही तर आजही लाखो लोक तिच्या सौंदर्याचे वेडे आहेत. आज रेखा साठी पार असली किंवा चित्रपटांपासून म्हणजेच काम – अभिनय करण्यापासून दूर असली तरी आजही तिच्या चाहत्यांची कमतरता नाही. तिच्यावर प्रेम करणारे सौन्दर्य वर भुलणारे लाख भेटतील. कारण रेखाची स्टाईल आणि मेकअप हा नेहमी इतरांच्या पेक्षा आगळा वेगळा दिसतो, याचसोबत रेखाने तिच्या भांगेत सिंदूर लावत असते. या सिंदूर मुळे सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण ते नेमकं कुणाच्या नावाने आहे ते अजूनही गुप्त आहे. आपण जाणून घेणार आहोत.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांना आहेत खूपच गं'भीर आ'जार, या अभिनेत्रीला तर या आ'जारामुळे...

रेखा आजही दिसते सुंदरी !….तुम्हाला सांगतो आम्ही की, वाचकांनो बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचे आज वय जास्त झाले आहे, म्हातारपण आलेलं आहे; पण तरीही त्या खूप सुंदर दिसतात. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे रेखा. बॉलिवूडची ही सौन्दर्यवती अभिनेत्री भलेही तिच्या आयुष्यातील 66व्या म्हातार पणात वावरत असेल, पण आजच्या नव्या अभिनेत्रीही तिच्या सौंदर्यासमोर फिक्या पडताना दिसून येतात.

रेखा आजही अप्सरापेक्षा कमी दिसत नाही. त्यामुळे आजही ती कोणत्याही कार्यक्रमात पोहोचली की त्या कार्यक्रमाची आपोआपच शोभा वाढून जाते.

रेखा यांची पर्सनल लाईफ… रेखा ही एक अशी अभिनेत्री आहे की जी तिच्या फिल्मी करिअरपेक्षा पर्सनल लाईफ बाबतच खूप जास्त चर्चेत असते. रेखाच्या आयुष्यात आज कोणी सोबत असेल तर ते फक्त प्रेम, लग्न, फसवणूक, द्वेष, एकटेपणा असे शब्द. कारण तिच्या आयुष्यात असच काहीसं बरच घडलेलं आहे. तिच्या आयुष्यावर बोलायला, लिहायला शब्द कमी पडतील कदाचित. आयुष्यात घडलेल्या या अनर्थ मय गोष्टी मुळेच आज रेखाला एकटे राहावे लागत आहे.

See also  फिल्म इंडस्ट्रीत येण्याअगोदर हे काम करत होते 'तिरंगा' जानी उर्फ राजकुमार, एके दिवशी...

वाचक मित्रांनो, ही गोष्ट आहे 1980 सालची. जेव्हा रेखा पहिल्यांदा प्रसिद्ध अभिनेते जे मागच्या वर्षी दिवंगत झाले ते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंगच्या लग्नात सिंदूर लावून रेखा पोहोचली होती. त्यादरम्यान रेखाच्या भांगेत सिंदूर पाहून उपस्थित सर्वांनाच आश्चर्य वाटलं. साहजिक. कारण तोपर्यंत रेखाने काही लग्न केलं हे कुणालाच माहीत नव्हतं.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिथे आलेल्या जया बच्चनही रेखाच्या भांगेतलं कुंकू म्हणजेच सिंदूर पाहून आश्चर्यचकित झाल्या होत्या. कारण हा तोच काळ होता जेव्हा रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या बातम्याही येत होत्या. सगळीकडे त्यांच्या अफेयर ची चर्चा होत होती. त्यामुळे जया आणि रेखा यांच्या नात्यात ही क’टुता होती. त्या दिवशी रेखाने ऋषी-नीतूपेक्षा यांच्या लग्ना पेक्षा स्वतःच जास्त प्रसिद्धी मिळवली होती. अमिताभ आणि रेखाने गुपचूप लग्न तर नाही केले ना ? अश्या अनेक अफवा ही तेव्हापासून उडत आहेत. त्यामुळे अभिनेत्री जया बच्चनच्या मनात एक भीतीही होती की लोक जे काही अमिताभ आणि रेखाच्या लग्नाबद्दल बाहेर बोलतात ते खरे तर सिद्ध होणार नाही ना ? झालं तर काय करायचं ?

See also  सारा अली खानचा बिकिनी फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी केल्या अश्या कॉमेंट्स...

या दरम्यान रेखाने स्वतः सिंदूराचे म्हणजे च कुंकू लावण्या मागचं कारण सांगितलं होतं. रेखाने याविषयी बोलताना एका मुलाखतीत सांगितले होते की, ती तिच्या मागणीत कोणाच्याही नावाचा सिंदूर भरत नाही, तर ती फक्त फॅशन म्हणून लावते. माझ्यावर सिंदूर छान दिसतो, मेकअपला छान सूट होतो. म्हणून मी लावते. उगाच अफवा उडवू नका. याच काळात रेखाचे संजय दत्तवर खूप प्रेम होते, असेही बोलले जात होते. त्याच्याही चर्चा व्हायच्या. आणि दोघांचे लग्न झाले होते. असं ही अनेक सूत्र म्हणतात. तर मग रेखा या छुप्या पध्दतीने का होईना पण संजयच्या नावाची सिंदूर लावत नसतील ना ? अशी अनेक अटकली बांधायची चाहत्यांना तेव्हापासून एक सवयच लागलेली आहे. आता वरील सर्व कितपत सत्य आहे आणि कितपत नाही हे सांगणे फार कठीण आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment