सलमान खानच्या वडिलांनी सांगितले त्याच्या लग्न न करण्यामागचे कारण, ऐकून विश्वासच बसणार नाही!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये ज्यांची ओळख आहे, “बजरंगी भाईजान” असे तुमचे – आमचे सर्वांचे आवडते सुपरस्टार सलमान खान. सर्वांना या द’बं’ग भाईजान लग्न केव्हा करणार, याच प्रश्नाने सतावले आहे. फक्त फॅन्सलाच नाही, तर सल्लू भाईच्या घरच्यांना देखील त्यांच्या लग्नाच्या खूपच टे’न्श’न आले आहे.

तुम्हांला माहित आहे का? सलमान खानची आई ही स्वतःच आपल्या लाडक्या सलमानचे लग्न पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे. त्या देखील आपल्या मुलाचा सुखी संसार पाहण्यासाठी आसुसलेल्या आहेत. परंतु सलमान खान आपल्या कामांत इतके व्यस्त आहेत की, त्यांच्याकडे लग्न करण्यासाठी वेळच नाही.

Advertisement

xsalman khan 9.jpg.pagespeed.ic.GDPF7q 6 3

याशिवाय सलमान खानने मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सलमान खानचे वडील सलीम खान यांनी त्यांच्या लग्न न करण्यामागील खरं कारण सांगितले होते. त्यामुळे त्यांची ही मुलाखत सोशल मीडियावर खूपच वायरल झाली होती. आता हे तर तुम्हांला देखील माहित आहे की, सलमान खान यांना त्यांच्या लग्नासंबंधित अनेक प्रश्न हे नेहमीच विचारले जातात.

See also  अभिनेत्री माधुरी दीक्षितने परिधान केलेला हा लेहेंगा आहे तब्बल इतक्या लाखांचा, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!
Advertisement

salman khan

परंतु सुपरस्टार सलमान खान हे मात्र या प्रश्नांची उ’ड’वा’उ’ड’वी’ची उत्तरे देऊन आपले अं’ग काढून घेतात. मात्र सलमान खान यांच्या वडिलांनी मात्र या सत्यामागील प’ड’दा उठवला आहे. आपले द’बं’ग भाईजान हे लग्न का बरं करत नाहीत? याबद्दल सलीम खान यांनी सांगितले की, सलमान हा जेव्हा जेव्हा एखाद्या नवीन चित्रपटात नवीन हिरोईन सोबत काम करतो, तेव्हा तो त्या चित्रपटातील अभिनेत्री वर प्रेम होते.

Advertisement

29d8c714cc241ca9c2c5576e051764c3

खरे पाहता, चित्रपटांत काम करणाऱ्या सर्व अभिनेत्रींचे हे स्वप्न असते की, त्यांना आपल्या फिल्मी करियर मध्ये खूप सक्सेसफुल व्हायचे असते तसेच खूप फेमस देखील व्हायचे असते. तसे तर त्यांचे देखील काहीच चु’क’त नाही. कारण इंडस्ट्रीमध्ये येणारी प्रत्येक अभिनेत्री ही एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होण्यासाठी अ’तो’ना’त प्रयत्न करते. तसेच द’बं’ग भाईजान हा प्रत्येक जेव्हा एखाद्या अभिनेत्रीच्या प्रेमात प’ड’तो, तेव्हा तो तिच्यामध्ये आपल्या आईला शोधण्याचा प्रयत्न करतो.

See also  बॉलिवूड मधील ही प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाची पन्नाशी ओलांडली तरीही सोशल मीडियावर व्हायरल करतेय बो'ल्ड फोटो...
Advertisement

कारण सलमान खान अशा मूलीसोबत लग्न करण्यासाठी उत्सुक आहे, जी त्याच्या आईसारखे घरातील सर्व काम करेल. मुलांना सांभाळून त्यांचा अभ्यास देखील घेईल. अशा प्रकारची घरेलू मूलगी आपल्या लाडक्या सुपरस्टारला हवी आहे.

D75

Advertisement

यावर सलीम साहेब म्हणतात की, सलमानच्या या अपेक्षांनुसार त्याने एखाद्या घरेलू मूलीसोबत लग्न केले तरच त्याच्या या सर्व इच्छा पूर्ण होतील. कारण कोणतीही अभिनेत्री ही आपले करियर सोडून घरची जबाबदारी कधीही सांभाळणार नाही.

याच कारणामुळे सलमान खान हा इंडस्ट्रीमधील एवढ्या सगळ्या अभिनेत्रींसह नाव जोडले जाऊनही अजूनही अविवाहित आहे. यासोबतच सलमान खानने स्वतः एकदा सांगितले की, माझ्यावर बऱ्याच केस आहेत, त्यामुळे मला कधीही जेलची शिक्षा होऊ शकते.

See also  26 वर्षांपासून सलमान खान सोबत आहे बॉडीगार्ड 'शेरा', त्याची महिन्याची पगार ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

xuntitled5 1554146690 jpg pagespeed ic jxemozphfl 1554267231

यासाठी मला कोणत्याही मूलीसोबत लग्न करून तिचे लाईफ उ’द्ध्व’स्त करायचे नाही. त्याचप्रमाणे मी सर्व के’स मधून सुखरूपपणे सुटल्यावरच लग्नाचा विचार करणार, असे देखील सलमान यांनी सांगितले.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close