नेहा कक्करच्या एक्स बॉयफ्रेंडने शेयर केल्या आपल्या आठवणी, म्हणाला “नेहा कक्करने मला…”

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या बॉलीवुडची नेहा कक्कर ही एक प्रसिद्ध सिंगर आहे. आपल्या सुमधुर आवाजातील कित्येक गाण्यांनी तिने चाहत्यांना वेड लावले आहे. मागील वर्षी ऑक्टोंबर महिन्यात तिने आपला बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंह सोबत सप्तपदी घेतले. हे तर सर्वांना ठाऊकच आहे. परंतु आज आम्ही तुम्हांला नेहाच्या भूतकाळातील काही गोष्टी सांगणार आहोत.

himansh kohli to mend ties with ex girlfriend neha kakkar this christmas 0001

Advertisement

पॉप्युलर सिंगर नेहा कक्कर हिचे रोहनप्रीत सिंह च्या आधी हिमांश कोहली सोबत अफेयर होते. मात्र काही कारणास्तव 2018 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते. एका रियालिटी शो च्या दरम्यान तिने हे सर्व शेयर केले होते. तेव्हा आपल्या जुन्या आठवणी आठवून नेहाचे ङोळे सुद्धा पाणावले होते. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ सर्वत्र एवढा वायरल झाला की, हिमांश आपले ब्रेकअप झाल्यापासून शांत होता. पण नेहाचा हा व्हिडीओ पाहिल्यावर त्याला अखेर बोलणे भाग पडले.

See also  "तारक मेहता.." मधील रीता रिपोर्टर झाली आपल्या या बोल्ड लुकमुळे ट्रोल, लोक कॉमेंट करत काय म्हणत आहेत पहा...

ब्रेकअप विषयी हिमांशने व्यक्त केल्या भावना : हिमांश याने आपल्या मुलाखतीत सांगितले की, “ते माझे ब्रेकअप होते. त्यामुळे मी जगाला का या सर्व गोष्टी सांगू की माझ्या आयुष्यात काय घडले होते? लोकांना माझा टॉपीक जाणून घेण्याची उत्सुकता का आहे? तुम्हांला ठाऊक आहे का, नेहा कक्कर सोबत हिमांश कोहलीचे ब्रेकअप झाल्यावर मीडिया मध्ये त्याच्याविषयी अनेक गोष्टी म्हणण्यात व लिहिण्यात आल्या होत्या. यावर तो म्हणतो की, काही गोष्टी अगदी तशाच झाल्या आहेत. जसे त्यांना व्हायचे होते. मी वाईट माणूस नाही.

Advertisement

neha kakkars shocking controversies that you may not know 2

काय होती नक्की नेहा – हिमांश ची ब्रेकअप स्टोरी : हिमांश कोहलीने सांगितले की, 2018 पासूनच या सर्व गोष्टी चालू आहेत. याचा दोष मी आता नेहाला सुद्धा ठरवत नाही. ती आपल्या आयुष्यात पुढे जात आहे. ती नेहमी अशीच खुश राहावी. यातच माझा आनंद आहे. मी माझ्या स्वप्नांच्या जगात जगत आहे. पैसे कमवत आहे. सर्वांत जास्त मी माझ्या ऑडियन्सचे मनोरंजन करत आहे.

See also  "कमेंट्स करण्याआधी 10 वेळा विचार करा, अन्यथा परिणाम होतील खूपच वाईट, 'या' अभिनेत्रीने दिलीय ध'मकी...
Advertisement

मात्र अजूनही काही लोक असे आहेत, जे 2018 मधील जुन्या गोष्टींना घेऊन बसले आहेत. पण आम्ही तर 2021 मध्ये जगत आहोत. आम्ही आता या गोष्टींबद्दल काही करू शकत नाही. काही लोकांना वाटते की, मी काही वाईट गोष्टी केल्या आहेत. पण मला माहीत आहे की, मी वाईट व्यक्ती नाही.

Neha Kakkar

Advertisement

त्याचप्रमाणे हिमांश म्हणतो की, मी जर काही वाईट केले असते, तर मी शांत सुखी आयुष्य जगत असतो का? मला हे मुळीच महत्त्वाचे वाटत नाही की, माझ्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी वाईट आणि कोणत्या चांगल्या हे मी लोकांना का सांगू? नेहा रागात होती, ती निराश झाली होती, त्यामुळे तिने काही गोष्टी पोस्ट केल्या.

See also  नाराज होऊन एकदा अभिनेता संजय दत्त रस्त्यावरच लोळू लागला होता, त्यानंतर त्याच्या वडिलांना असे काही करावे लागले कि...

मी पण रागात होतो, पण मी कोणत्याही गोष्टी पोस्ट केल्या नाहीत. मग आता कोण जास्त टॉक्सिक आहे? मी कुणावरही आरोप करत नाही. यासाठी मी याविषयी कुणासोबत बोलत देखील नाही. मला नेहाला काही वाईट बोलायचे नाही. आम्ही दोघेही एकसारखे होतो. आमच्यात आता प्रेम नाही आणि राग देखील नाही.

Advertisement

pjimage 8 1590906150

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close