वडिलांच्या नि’ध’नानंतर या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने घेतला हा महत्त्वाचा निर्णय; ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल!
टेलिव्हिजनची सुप्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिला आपण सर्वजण ओळखतोच. नुकताच तिच्यावर दुःखाचा ङो’ग’र को’स’ळ’ला आहे. हिनाच्या वङिलांचे ह’ल्ली’च नि’ध’न झाले आहे. पण सर्वांत जास्त वाईट तर या गोष्टीचे वाटते की, जेव्हा तिच्या वङिलांचे दे’हां’त झाले, तेव्हा ती कामानिमित्त बाहेर होती. मात्र तिला जेव्हा समजले तेव्हा ती ताबडतोब आपल्या घरी परतली.
अभिनेत्री हिना खान ही आपल्या वडिलांच्या खूप जवळ होती. त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या नि’ध’ना’चा ध’क्का पचवू शकत नाही. यासाठी तिने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे की, काही दिवसांसाठी ती सोशल मीडियापासून लांब राहणार आहे. मात्र तिच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी तीची टीम आता तिचे संपूर्ण सोशल मीडिया हॅन्डल करणार आहे.
अभिनेत्री हिना खान हिने आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम स्टोरी वर याची माहिती दिली आहे. तिने यामध्ये लिहिले आहे की,”माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर आता दुःखाचा ङों’ग’र को’स’ळ’ला आहे. या कठीण परिस्थितीत आपण सर्वांनी खूप सपोर्ट केला, त्यासाठी तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार. सध्या माझे अकाउंट माझी टीम सर्व काम वेळेवर पूर्ण होण्यासाठी सांभाळत आहे. धन्यवाद.”
आपल्या वङिलांची होती खूप लाडकी हिना : अभिनेत्री हिना खान ही आपल्या वडिलांची अतिशय लाडकी होती. ती आपल्या वङिलांसोबतचे फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमी शेयर करायची. इतकंच नव्हे तर लॉ’क’डा’ऊ’न काळात तिने आपल्या वङिलांसोबत अनेक मजेशीर व्हिडिओ बनवले होते, जे खूप प्रसिद्ध झाले होते. आपल्या लाडक्या मूलीची ते खूप काळजी घ्यायचे.
इतकचं नव्हे तर एकदा तर त्यांनी आपली मुलगी हिनाचे पैसे बचत करण्यासाठी तिचे ङेबिट कार्ङ, क्रेडिट कार्ड सर्व बंद केले होते व नंतर पूर्ण ब्लॉ’क करून टाकले होते. याचा व्हिडिओ सुद्धा तिने आपल्या अकाउंटवर शेयर केला होता.
पावलोपावली केले वङिलांनी सहकार्य : अभिनेत्री हिना खान हिने आपल्या मुलाखतीत सांगितले की,”मी 20 वर्षांची असताना स्वतःचे घर सोङून मुंबईत आली. तेव्हा माझ्या आईच्या मैत्रीणी आणि आमचे नातेवाईक यांनी बोलणे सोडले होते. तेव्हा प्रोडक्शन टीममध्ये राहण्याची सोय मला बाबांनी करून दिली होती. तसेच मला एक्टिंग मध्ये क्रिकेट करण्यासाठी त्यांनी एका अटीवर परवानगी दिली होती.
ते म्हणाले होते की, तुला तुझे शिक्षण व्यवस्थित पूर्ण करावे लागेल. बाबांच्या इच्छेचा मी नेहमी मान ठेवला. शेवटी आईवडील आपल्या मुलांसाठी योग्य निर्णय घेतात. मी रात्रीचे शूटिंग करायचे आणि ब्रेक मध्ये अभ्यास पूर्ण करायचे.” अभिनेत्री हिना खान हिने आपले करियर स्वतःच्या हिंमतीवर जरी केले असले तरी ती स्वतःच्या यशाचे श्रेय आपल्या वङिलांना देते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.