या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर! वडिलांचं झालं या कारणामुळे निधन…

सध्याचा काळ असा उ’र’फा’टा झाला आहे ना की कधी काय होईल याचं काही सांगता येत नाही. कोण कधी जीवन सोडून जाईल हेही नाही. सध्या तर असेच होतय की अनेक जण आपल्याला न सांगताच एकटाच जगाचा निरोप घेताय. आजच एक किशोर म्हणून विनोदी अभिनेता आपल्याला सोडून गेला. त्यात एक वा’ई’ट बातमी पुन्हा आपल्या कानावर आली.

छोट्या पडद्यावर काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री आहे जिचे वडील नि’ध’न पाऊन गेले आहेत. अ’व’घ’ड आहे सोसणे पण हे खर आहे. तर चला सविस्तर नेमकं काय काय घडतंय ते जाणून घेऊयात.

90714aee4a1cb4966e090261201c7648 original

2020 प्रमाणे 2021 सुद्धा अनेक दु:’ख’द बातम्या घेऊन येत आहे. कलाकारांसाठी सुद्धा हे वर्ष पुन्हा एकदा वा’ई’ट ठरत आहे. अनेक कलाकार जगाचा नि’रो’प घेत आहेत.

READ  बाहुबली मधील कटप्पाची मुलगी आहे खूपच सुंदर, बॉलीवूडमधील अभिनेत्र्या देखील तिच्या पुढे फिक्या आहेत!

नुकतेच अभिनेते किशोर नांदलसकर यांचं नि’ध’न झालं. त्यातच आता अभिनेत्री हिना खानच्या जवळच्या व्यक्तीच्या नि’ध’ना’ची बातमी समोर येत आहे. हिना खानच्या वडिलांचंही नि’ध’न झालं आहे. निधनाने तिच्या आयुष्यात काळा काळ आणला आहे.

Hina Khan is too Hot 8

एका ठिकाणावरून मिळालेल्या माहितीनुसार छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचं आज नि’ध’न झालं आहे. का’र्डि’या’क अ’रे’स्ट’मु’ळे त्यांचं नि’ध’न झालं आहे.

हिना सध्या कामानिमित्त काश्मीरमध्ये होती. वडिलांच्या नि’ध’ना’ची बातमी कळताच ती मुंबईसाठी रवाना झाली आहे. हिना खान जितकी चांगली अभिनेत्री आहे तितकीच चांगली मुलगीसुद्धा आहे. तिचे अनेक चाहते सुद्धा या साऱ्या महाराष्ट्र मध्ये आहेत. तिचं काम ही खूप उत्तम होत आहे. फक्त याच गोष्टी जरा आयुष्यात कमी घडतायत.

166526

बाप आणि मुलगी हे नातच लई वेगळं आहे. त्याला माया आहे. प्रेम आहे. हिना खान आपल्या वडिलांच्या खूपच जवळ होती. ती सतत आपल्या सोशल मीडियावर आपल्या वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होती.

READ  अजय देवगण सोबत लग्नासाठी अभिनेत्री काजोलच्या वडिलांनी ठेवली होती हि ध'क्कादायक अट, ऐकून थक्क व्हाल!

यामध्ये त्यांच्यातील प्रेम नेहमीच दिसून येत होतं. ती सतत आपल्या चाहत्यांसाठी आपल्या कौटुंबिक गोष्टी शेअर करत असते. वडिलांच्या नि’ध’ना’ने हिनावर दुः’खा’चा डोंगर को’स’ळ’ला आहे. बाप आहे. जो हिमालय सारखा आयुष्य भर पाठीशी असतो.

Hina Khan 1 1

हिना खान ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील ‘अक्षरा’ या पात्राने ती घराघरात पोहोचली होती. हिना खानला छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणलं जातं. त्याचबरोबर हिना बिग बॉसमध्ये सुद्धा झ’ळ’क’ली होती. त्यातसुद्धा प्रेक्षकांनी तिला चांगली पसंती दर्शवली होती.

वडिलांच्या अचानक जाण्यानं हिना खानला मोठा ध’क्का बसला आहे. हिनासाठी सध्या हा खूपच क’ठी’ण काळ आहे. ही माहिती समजताच सर्वजण हिना आणि हिनाच्या कुटुंबाला हे सहन करण्याची ताकत मिळावी अशीच प्रार्थना करत आहेत. कारण अश्या काळात च तर आपल्याला एकमेकांची गरज आहे. धीर देने, काळजी घेणे यात अश्या सगळ्या गोष्टी तर आल्याचं. स्टार मराठी कडून भावपूर्ण श्रद्धांजली.

READ  प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचे या चुकांमुळे संपूर्ण करियर झाले उ'ध्व'स्त, ऐकून विश्वासच बसणार नाही...

hina khanhd wallpapers desktop background android iphone 1080p 4k 8cjyk

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment