फक्त एक चमचा हिंग आहारात वापरण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे ऐकून थक्क व्हाल!

भारतीय अन्नपदार्थ आणि त्यांचे आरोग्यासाठी फायदे हे समीकरण फार जुनं आणि महत्वाचं आहे. फोडणीला लागणाऱ्या जिरे-मोहरीपासून तर पानात वाढलेल्या प्रत्येक पदार्थांपर्यंत प्रत्येक घटक आपल्या निरोगी आरोग्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो. चला तर जाणून घेऊन घ्या अशाच एका मसाल्यातील पदार्थाबद्दल.

गुढीपाडव्याला कडुलिंब आणि हिंगाचे मिश्रण आपल्याकडे प्रसाद म्हणून देतात. भारतीय पदार्थांमध्ये खमंग वास आणि स्वादासाठी हिंगाचा वापर केला जातो. सल्फरचे प्रमाण जास्त असल्याने ह्याला विशिष्ट प्रकारचा उ’ग्र वास येतो म्हणून ह्याला दु’र्गं’धी’युक्त डिंक असेही म्हणले जाते. पदार्थांमध्ये एक वेगळी चव घालण्याव्यतिरिक्त शतकानुशतके हिंगाचा वापर पारंपारिक औषधांमध्ये ही केला जातो.

हिंग अँटिऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे. हे अँ’टी’ऑ’क्सि’डं’ट्स पेशींना फ्री रॅ’डि’क’ल्सपासून संरक्षण करण्यात मदत करतात. परिणामी, अँ’टि’ऑ’क्सि’डं’ट्स ती’व्र दा’ह, हृ’द’य’रो’ग, क’र्क’रो’ग आणि टाइप २ म’धु’मे’हा’पासून बचाव करू शकतात.

हिंगाचा सर्वात सामान्य उपयोग अपचन झाल्यावर करतात. हिंग पचनासाठी लागणाऱ्या एंजाइमची क्रिया वाढवून पचन वाढविण्यास मदत करते. विशेषतः, हे चरबीच्या पचनसाठी आवश्यक असलेल्या बाईल यकृतामधून सोडण्याची शक्यता वाढवते.

शिवाय ह्यामध्ये अँ’टी-मा’य’क्रो’बि’यल गुणही आहेत जे विविध आजार करणाऱ्या बॅक्टेरियापासून बचाव करण्यात मदत करू शकते, जसे की स्ट्रे’प्टो’को’क’स बॅ’क्टे’रि’याचे विविध प्रकार.

प्राण्यांवर केलेल्या काही अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की हिंग ब्लडप्रेशर, शुगर, स्मृतिभ्रं’श, कॅ’न्स’र आणि नर्व डॅ’मे’जची शक्यता कमी करण्यास मदत करू शकते.

जेव्हा स्वयंपाकासाठी कमी प्रमाणात वापरली जाते तेव्हा बहुतेक व्यक्तींसाठी हिंग सुरक्षित मानले जाते. तथापि, संशोधनाच्या अभावामुळे, ग’र्भ’व’ती किंवा स्त’न’पा’न करणाऱ्या स्त्रियांसाठी किंवा मोठ्या प्रमाणात हिंगाचे सेवन करणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित असू शकत नाही.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment