या दोन वर्षाच्या मुलाने केले असे भ’यंकर मोठे कांड कि त्याचे आईवडील ढसाढसा रडायला लागले…
“लहान मुले म्हणजे देवाघरची फुले” असे म्हटले जाते. कारण लहान मुलांचा कोमल स्पर्श, त्यांचे बोबडे बोल, लुटुपुटु चालणे हे सारे काही निरागस असते. म्हणूनच लहान मुले सर्वांना आकर्षित करतात. मात्र तुम्हांला ठाऊक आहे का, एका दोन वर्षीय मुलाने असे काही मोठे काम करून ठेवले आहे. ज्यामुळे त्याच्या आईवडिलांच्या तर ङोक्याला मोठा ताप झाला आहे.
ज्या लहान बाळाला त्याच्या आईवडिलांनी नुकतेच छोट्या छोट्या पायांनी चालायला आणि गोड गोड बोलायला शिकवले. त्याने फक्त 1 मिनिटातच आपल्या आईबाबांनी अख्ख्या वर्षभरात कमावलेले सगळे पाण्यात घातले. आता तुम्ही असा विचार करत असाल की, एक लहान मूल कसे बरं असे वागू शकते. पण हे सत्य आहे. चला तर मग पाहूया नक्की घडलं तरी काय?
अमेरिकेतील युटा राज्यातील हे चित्रविचित्र प्रकरण ऐकून तुम्हांला कदाचित हसू येईल. पण हे ऐकून तुम्हांला नवल तर वाटेलच त्याचबरोबर तुम्ही आपल्या घरातील मुलांना नजरेसमोरून दूर सुद्धा होऊन देणार नाही. असा महापराक्रम या लहान चिमुरड्याने केला आहे.
त्याचे झाले असे की, अमेरिकेतील एका जोडप्याला फुटबॉलचा सामना पाहायचा होता. मात्र अतिशय महागड्या तिकिटामुळे ते जोङपे तो सामना पाहू शकत नव्हते. यासाठी त्यांनी बचत करून तेवढी रक्कम जमा करण्याचे ठरवले आणि त्यांनी तशी योजना देखील बनवली.
So me and my wife had been saving up to pay for our @Utah_Football tickets in cash. We pulled our money out yesterday to pay my mom for the season… Well we couldn’t find the envelope until my wife checked the shredder. Yup. 2 year old shredded $1,060. pic.twitter.com/93R9BWAVDE
— BB (@Benbelnap) October 2, 2018
या जोडप्याची योजना लवकरच पूर्ण होणार होती. त्यांनी एका वर्षात 1060 ङॉलर्स (78 हजार ) रुपये जमा केले. परंतु या दोन वर्षांच्या मुलाने त्यांचे स्वप्न चुरचुर केले. कारण या बदमाश मुलामुळे त्यांनी सर्व नोटा पेपर कटिंग मशीन मध्ये ठेवल्या. ज्यामुळे त्या 1060 ङॉलर्स (78 हजार) रुपयांचे तुकडे- तुकडे झाले.
बेन आणि जॅकी यांचे म्हणणे आहे की, त्यांचा 2 वर्षीय मुलगा लिओ याला ते पैशांचे पाकीट मिळाले. त्यामुळे त्यांनी ते पैशांनी भरलेले पाकीट पेपर कटिंग मशीन मध्ये ठेवले. अशाप्रकारे त्या जोडप्याचे स्वप्न तर भंग झालेच. पण त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर देखील पाणी फिरले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.