लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण घरात राहून नेमकी झाली तरी कशी बरं, ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

गानकोकिळा लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. दीदींचे वय खूप जास्त असल्याने त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. कित्येक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँङीछ रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

पण तरीही न्यूमोनियामुळे। त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे व त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तरी काही दिवसांनी त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे, असे त्यांच्या बहीण आशा भोसले यांनी सांगितले होते. मात्र मागील दोन वर्षांपासून लता मंगेशकर ह्यांनी आपल्या घराच्या बाहेर पाऊल देखील सोडले नव्हते, तर मग त्यांना शेवटी कोरोना नेमका झाला तरी कसा बरं?? हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पङला आहे.

See also  महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा केंद्रीय समितीची सल्ला, या जिल्ह्यांतील कोरोना परिस्थिती चिंताजनक

संपूर्ण जगभरात कोरोना संसर्गाच्या वातावरणामुळे लता दीदी ह्या मागील दोन वर्षांपासून घरातच होत्या. त्यांची कुणाशीही गाठभेट नव्हती. तरीही कसे कोणास ठाऊक त्यांना या विषाणूने कसे गाठले?? साधारणतः 2019 पासून लता दीदी ह्या आपल्या घरीच आराम करत असत. त्याचदरम्यान त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हापासून तब्बल 28 दिवस त्या या आजारांना झुंज देत होत्या.

पहिल्या दोन लाटांमध्ये मंगेशकर कुटुंबियांना अजिबात त्रास झाला नाही. परंतु जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात पून्हा कोरोनाने नव्यानं थैमान घालायला सुरुवात केली. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत जाऊ लागली. तेव्हाच मंगेशकर कुटुंबियांच्या घरी काम करणाऱ्या स्टाफपैकी एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. घरगुती गोष्ट खरेदी करण्यासाठी घरातील नोकरमंङळी, स्टाफ मेंबर्स हे बाहेर जात असतात. त्यांपैकी एक लता मंगेशकर यांच्या संपर्कात आल्याने त्यांची ताबडतोब कोरोनाची चाचणी करण्यात आली.

See also  "मला 3-4 मुलांची आई व्हायचे आहे" बॉलीवुड अभिनेत्री भूमी पेडणेकरने व्यक्त केले तिचे लग्नाविषयीचे मत...

ती कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर दोन दिवसांतच त्यांना ब्रीच कँङी रुग्णालयात हलवण्यात आले. मागील 27 दिवसांपासून लता दीदींवर उपचार सुरू होते. तसेच त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. परंतु या दोन्ही आजारांची झुंज देता- देता त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली व अखेर त्यांनी या जगातून शेवटचा निरोप घेतला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  ऐश्वर्या रायच्या मुलीसोबत सोबत घडला हा गैरप्रकार, जाणून घ्या नेमकं काय घडलं...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment