वजन नियंत्रित करण्यासाठी आपल्या आहारामध्ये समावेश करा फक्त या दोन गोष्टींचा आणि काही दिवसातच फरक पहा…

Advertisement

आपले शरीर सु’डौ’ल व तंदुरुस्त असावे, असे सर्वांनाच वाटते. यासाठी आपण योगासने, ङाएट अशा अनेक गोष्टी फॉलो करतो. काही लोक हे आपल्या स्थूल शरीराला भ’यं’क’र वै’ता’ग’ले’ले असतात. काही केले तरीही त्यांचे वजन मात्र कमी होतच नाही.

नानाविध उपाय करूनही शरीरावर काही परिणाम होत नाही, त्यामुळे त्यांची चि’ड’चि’ड होते. तुम्हीपण आपल्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी इच्छुक आहात का? परंतु तुम्ही मुळीच टे’न्श’न घेऊ नका. आज आम्ही तुम्हांला वजन घडवण्यासाठी असे काही सरप्राईज उपाय सांगणार आहोत, जे तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरतील
वजन कमी करण्याचे उपाय :

Advertisement

1) पपई: पपईचे झाड हे एक महत्त्वपूर्ण आणि गुणकारी झाड आहे. या झाडामध्ये अनेक औ’ष’धी गुणधर्म आहेत. तुम्हांला माहित आहे का? पपईच्या पानांच्या सर्वांत जास्त वापराने आपल्या शरीरात र’क्ता’ची वाढ होते. त्यामुळे नियमितपणे पपईच्या पानांचे से’व’न करणाऱ्या व्यक्तींना र’क्ता’ची क’म’त’र’ता कधीच जाणवत नाही.

See also  दररोज आहारात भात खाल्याने शरीरावर होतात हे परिणाम, ऐकून विश्वास बसणार नाही…

पपई या फळामध्ये फायबर अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे त्याच्या नियमित सेवनाने आपण शरीरातील फॅ’ट्स कमी करू शकतो व आपले वजन नियंत्रणात आणू शकतो.

Advertisement

बहुतांश लोक वजन कमी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. मात्र त्यांना कोणताही रिझल्ट मिळत नाही. यासाठी पपईचे से’व’न नियमीतपणे करा. त्यामुळे तुमचे वजन अवश्य कमी होईल.

2) ब्राऊन राईस: ब्राऊन राईस हे देखील आपले वजन कमी करण्यासाठी खूप फायदेमंद आहेत. संशोधनानुसार ब्राऊन राईसमध्ये फा’य’ब’र’चे प्रमाण अधिक असते. ज्याच्या वापराने आपले वजन जलद गतीने घ’ट’ण्या’स मदत होते.

Advertisement

तसेच ब्राऊन राईस खाल्ल्याने भू’क फार कमी लागते आणि हे आपल्या शरीरातील वजन कमी करण्यासाठी अत्यंत मोलाचे कार्य करते. यासाठी बहुतेक लोक आपल्या आहारात ब्राऊन राईस चा वापर करतात.

See also  थंडीच्या दिवसात हिरव्या मटार शेंगा खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे, ऐकून थक्क व्हाल!

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close