देवदेवतांच्या जुन्या फोटो आणि मूर्ती यांचे वि’स’र्ज’न यथायोग्य शा’स्त्री’य पद्धतीने कसे करावे? जाणून घ्या सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या घरांमध्ये मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने स्थापित केलेल्या देवी देवतांच्या मूर्ती, असलेले फोटोज यांमध्ये आपली भावनिक गुंतवणूक असते. काही कारणास्तव त्या भ’ग्न झाल्या, फोटोज जी’र्ण होऊन फा’ट’ले किंवा त्यांचे तु’क’डे प’ड’ले, तर त्याचे काय करावे, हा आपल्यासमोर मोठाच प्रश्न असतो.

आपल्यापैकी काही लोक अ’ड’ग’ळी’च्या जागी, आ’ड’व’ळ’णा’व’र, झाडाखाली, पा’रा’व’र असे फोटो, मू’र्ती सो’डू’न येतात. त्या दी’र्घ’का’ळ तिथेच पडून असतात. मात्र, त्या तशा अ’व’स्थे’त त्या अतिशय वि’द्रु’प दिसतात. त्यांना असे वा’ऱ्या’व’र सो’ड’णे योग्य नाही. या धा’र्मि’क आणि भा’व’नि’क दृ’ष्टी’ने सं’वे’द’न’शी’ल बाबीवर काय उपाय करणार? हिंदू धर्मशास्त्रात याबाबत जे उपाय सुचवले आहेत. ते उपाय आपण जाणून घेऊ या.

शास्त्रानुसार जुने फोटो, भग्न मूर्ती वाहत्या पाण्यात सो’डू’न देणे सर्वार्थाने उ’चि’त ठरते. कारण, त्या गोष्टी प्रवाहाबरोबर वाहत पुढे जातात. म्हणून सा’च’ले’ल्या पाण्यात, ड’ब’क्या’त अशा गोष्टी टा’कू नये. तसेच अनेक लोकांना वाहत्या पाण्यात नि’र्मा’ल्य टाकण्याची सवय असते. मात्र, नि’र्मा’ल्या’मु’ळे पाणी दु’षि’त होते. हा’रा’ती’ल धा’गे दो’रे पाण्यातील जी’वां’सा’ठी घा’त’क ठरतात. नि’र्मा’ल्य बागेतील झाडांना ख’त म्हणून पुनर्वापरात आणता येते. तसे केल्याने पा’प लागत नाही, उलट पर्यावरणाचे सं’र’क्ष’ण होते.

See also  महाराष्ट्रातील तरुण शेतकरी वापरतोय आधुनिक बायोगॅस प्लांट, ज्यामुळे कुटुंबांला एलपीजी गॅस सिलेंडरची गरजच पडत नाही, जाणून घ्या कसे?

मातीच्या भ’ग्न जुन्या मूर्ती जमीनीत पु’र’ल्या’मु’ळे कालांतराने त्या मातीशी एकरूप होतात. अशा मूर्ती मातीत पुरण्यापूर्वी त्यांवर श्रद्धेने हळद कुंकू अक्षता वाहाव्यात. तसेच नवीन मूर्ती घेताना त्या जाणीवपूर्वक माती, द’ग’ड, वा’ळू’पा’सू’न बनवलेल्या विकत घ्याव्यात.

अशा मूर्ती वि’स’र्जि’त करताना निसर्गाशी सहज एकरूप होतात. प्लॅ’स्ट’र ऑफ पॅ’रि’स’च्या मूर्ती नदीत किंवा समुद्रात सो’डू’न न देता त्यांना जा’ळ’ण्या’शि’वा’य पर्याय नसतो. परंतु तसे करतानाही श्रद्धापूर्वक मूर्तीला निरोप द्यावा.

कागदी फोटो किंवा शा’डू’च्य मूर्ती असतील तर त्या एका बादलीत पाणी भरून त्यात वि’र’घ’ळू द्या. त्याचा लगदा तयार झाला की तो लगदा वापरून एखादे झाड लावा. फोटो फ्रेम असतील, तर काळजीपूर्वक फोटो फ्रेममधून बाहेर काढून घ्या. फ्रेम तुटलेली असेल, तर ती टा’कू’न देता येईल व फोटो पाण्यात वि’र’घ’ळू’न किंवा झाडाच्या मातीत मि’स’ळ’ता येईल. हाच नियम जुन्या पोथ्यांच्या बाबतीत वापरता येईल. वाहत्या पाण्यात पोथी वि’स’र्जि’त करता येईल.

See also  महाराष्ट्रातील मराठी तरुण कॉर्पोरेटमधील नोकरी सोडून अंजीरची लागवड व उत्पादन प्रक्रियेद्वारे कमावतोय करोडों रुपये...

वरील सर्व उपाय हे शा’स्त्रा’त सु’च’वि’ले’ले आहेत. परंतु काही बदल, व उपाय हे आपण सुद्धा कालानुरूप करू शकतोच की, कारण शेवटी हा आपल्या भा’व’ने’चा अन श्रद्धेचा प्रश्नं आहे. आता जो उपाय सांगत आहोत तो उपाय काही शास्त्राने सुचवलेला नसून, तो पर्याय आपणच समजूतदारपणे निवडला पाहिजे. देवीदेवतांच्या मूर्ती विकत घेताना किंवा भेट म्हणून मिळतात तेव्हा छान दिसतात, परंतु त्या जुन्या झाल्यावर, त्यांचे रंग उ’डू लागल्यावर त्या वि’द्रु’प दिसू लागतात.

म्हणून आपण मूर्तीची निवड करताना जाणीवपूर्वक ती प्र’दु’ष’ण’मु’क्त आहे की नाही, हे त’पा’सू’न घ्यावे आणि मूर्ती दीड ते दोन इंचापेक्षा मोठी नाही, हे पहावे. मूर्तींची निर्मिती मुख्यत्वे मंदिरासाठी केली जाते.

See also  सापापेक्षा देखील ख'त'र'ना'क असतात असे लोक, चाणक्य नीतीनुसार चुकूनही अश्या लोकांसोबत मैत्री करू नये...

त्या शोभेची वस्तू नाहीत, याचे भान आणि मान आपणच ठेवला पाहिजे. एवढे जरी केले तरी खूप आहे. धार्मिक श्रद्धा, ज्ञान आणि विज्ञान याची योग्य सां’ग’ड घालून ध’र्म’श्र’द्धे’सोबतच निसर्ग व प’र्या’व’र’ण जपणेही तितकेच महत्वाचे ठरते… नाही का?

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment