घरात पैसा टिकत नसेल तर करा हा रामबाण उपाय, नक्की आजमावून पहा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

पैसा ही अ’त्यं’त आवश्यक अशी गोष्ट आहे.. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला समाजात सध्या जास्तच मान दिला जातो… उच्च समजले जाते. पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभर काम करतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही. काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दो’ष असू शकतो. खाली दिलेले काही सोपे उपाय करा आणि तुम्ही कमावलेला हा पैसा घरात टिकवा.

घरात तिजोरी ठेवण्याची जागा फार महत्त्वाची आहे. तुम्ही कोणत्या जागी तिजोरी ठेवता यावर फार काही निर्भर आहे. तिजोरी योग्य जागी ठेवल्यास धनाची वाढ होऊ शकते. जर कपाटात धन ठेवायचे असले तर ते मधल्या किंवा वरच्या कप्यात ठेवावे.

आपण ज्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवतो त्याची दिशा योग्य असणे खुप गरजेचे आहे. आता लगेच आपल्या घरातील तिजोरीची दिशा बघून घ्या. आपल्या घरातील तिजोरी नेहमी उत्तर-दक्षिण असायला हवी, कारण वास्तूशा’स्त्रा नुसार ही योग्य व शुभ दिशा मानली जाते. व त्यामुळे धनप्राप्ती जास्त प्रमाणात होते. तिजोरी असलेल्या खोलीला एकच प्रवेशद्वार असावं. हे प्रवेशद्वार खासकरुन उत्तर किंवा पूर्व दिशेने असणं केव्हाही उत्तम. दक्षिण दिशेला कोणतंही प्रवेशद्वार नसावं, याची काळजी घेणं मात्र फार जरुरी आहे. तिजोरी असणाऱ्या खोलीच्या प्रवेशद्वारावर कमळात विराजमान असणारी आणि सफेद हत्तींकडून अभिषेक होत असणाऱ्या लक्ष्मीचा फोटो असावा. यामुळे घरात संपत्तीची नेहमी वाढ होत राहील.

See also  घरात या ठिकाणी तुळशीचे पाने ठेवल्याने होते धनप्राप्ती आणि भरभराट, कारण ऐकून थक्क व्हाल!

अनेक गावात बुधवारी बाजार भरतो किंवा आपण अनेक महत्वाची व्यापारची कामं बुधवारी करतो. तर बुधवारी कोणाला पैसे देऊ नका. बुधवारी दिलेला पैसा बु’ड’तो. पैसे ठेवण्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अत्तर किंवा इतर कोणतीही गोष्ट ठेवू नये. त्याचप्रमाणे तिजोरीच्या वर कपडे, फाईल्स किंवा इतर कोणतीही वस्तू ठेवू नये. तिजोरीच्या आत लाल रंगाचा कपडा ठेवणे शुभ मानले जाते.

अनेकांना सवय असते सध्याकाळी केर काढायची किंवा दारात केस विंचरायची. मात्र असं अजिबात करु नये. त्यानं घरातील लक्ष्मी ना’रा’ज होते आणि घरावर द’रि’द्री येण्याची शक्यता असते. आपल्या घरात कोळ्यचे जाळे नेहमीच होत असतात. पण ज्या घरात अशे कोळ्याचे जाळे जास्त प्रमाणात झालेली असतात, अशा घरात लक्ष्मी नाऺदत नाही. हे एक मोठ्या आर्थिक नु’क’सा’नी’ची सं’के’त असु शकते. म्हणून घरात कोळ्यचे जाळे झाल्यास लगेच साफ करा.

See also  कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते? जाणून घ्या यंदाच्या वर्षीचे कोजागिरी महत्त्व, पूजन विधी आणि श्रीलक्ष्मी स्तोत्र...

घरातील नळातून पाणी टपकणे‌ हे सर्व साधारण मानले जाते. म्हणून सर्वजण त्याकडे दु’र्ल’क्ष करतात. परंतु नळातून सतत पाणी टपकणे‌ हे वा’स्तू’शा’स्त्र नुसार आर्थिक नु’क’सा’नी’चे सर्वात मोठे सं’के’त आहे. त्यामुळे घरात नळातून सतत पाणी टपकत असेल तर त्याला लगेच दूरुस्त केलं पाहिजे.

घरातील साफसफाई झाल्यावर आपण सर्व कचरा घरातील कोपऱ्यात जमा करतो. त्यामुळे घरात एक प्रकारची न’का’रा’त्म’क उर्जा तयार होते. त्याच बरोबर घरातील मोडके फर्निचर, बंद पडलेली इलेक्ट्रिक उपकरणे जसे की जुनी टि.वी., फ्रीज, अशा वस्तू घरात ठेवणे न’का’रा’त्म’क उर्जा तयार करतात.आणि त्यामुळे अशा घरात पैसा कधीच टि’क’त नाही.त्यामुळे घर नेहमी साफ व स्वच्छ ठेवले पाहिजे.

ज्या घरात पाण्याच्या प्रवाहाची दिशा ही दक्षिणेला किंवा पश्चिमेला असते अशा घरात आर्थिक स’म’स्ये बरोबर अनेक स’म’स्या आढळून येतात. वास्तूशास्त्रानुसार पाण्याच्या प्रवाहाची योग्य दिशा उत्तर किंवा पुर्व मानली जाते. व अशा घरात धनप्राप्ती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे घरातील पाण्याच्या प्रवाहाची दिशा योग्य असणे आवश्यक आहे.

See also  अजिंक्य रहाणेला घडवणारा गुरू आहे एक मराठी क्रिकेटपटू...

पाणी हे लक्ष्मीचे प्रतीक मानण्यात आले आहे. जर तुमच्या घरात नळांमधून पाणी टपकत असेल आणि पाइप लाइनहून लीकेज असेल तर हे आर्थिक नु’क’सा’नी’चे संकेत आहे. वास्तूशा’स्त्रा’च्या नियमानुसार नळातून पाणी टपकणे अर्थात तुम्ही एकत्र केलेले पैसे हळू हळू खर्च होण्याचे सं’के’त आहे. या दोषामुळे लक्ष्मी ना’रा’ज होऊन जाते.

मित्रांनो! वर सांगितलेले काही सोपे उपाय करा आणि तुम्ही कमावलेला हा पैसा घरात टिकवा.

टीप : वरील माहिती ही वास्तूशा’स्त्र व ज्योतिषशास्त्र संबंधित ग्रंथ व पुस्तकांतून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने, हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment