प्रसिद्ध बॉलीवुड सिंगर श्रेया घोषालने 6 वर्षीनी दिली गोड बातमी, लवकरच बनणार आई…

मित्रांनो बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये हल्ली अनेक गोड बातम्या ऐकायला मिळत आहेत. अशीच आणखी एक सरप्राईज न्यूज आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुमधुर आवाजाची गोड गायिका श्रेया घोषाल आणि तिचा पती शिलादित्य मुखोपाध्याय यांनी आपल्या घरी एका लहान सुंदर पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले आहे. तर मित्रांनो तुम्हांला माहित आहे का, सुपरहिट गायिका श्रेया घोषाल ही पहिल्यांदाच आई होणार आहे. म्हणजेच ती पहिल्यांदा मातृत्व सुख अनुभवणार आहे.

156580359 271425467674557 4244198978308520318 o.jpg? nc cat=1&ccb=3& nc sid=84a396& nc ohc=P1sjrYAopY0AX9DppQj& nc ht=scontent.fmaa11 1

नुकतीच श्रेया ने आपल्या सोशल मीडियावर ही गोड बातमी आपल्या फॅन्ससाठी शेयर केली आहे. या सुंदर न्यूज मुळे ती आपल्या पतीसोबत खूप खुश आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर श्रेया घोषाल हिने आपला क्यूट बेबी बंप सोबत एक फोटो शेयर आपल्या फॅन्ससाठी शेयर केली आहे. तसेच ती खूप खुश असल्याचे देखील तिने सांगितले आहे.

READ  काजल अग्रवालचा होणार नवरा आहे तरी कोण? फक्त या कारणामुळे काजलने केले त्याच्याशी लग्न, ऐकून थक्क व्हाल!

तसेच श्रेया घोषाल हीने आपल्या फोटो सोबत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की,” मी व माझे पती आम्ही दोघेही या नवीन जबाबदारीसाठी तयार आहोत. फक्त आपणां सर्वांचे प्रेम व शुभाशीर्वाद सदैव आमच्यासोबत असेच राहू दे”. बॉलीवुड मधील अनेक दिग्गज कलाकारांनी या क्यूट कपलचे अभिनंदन करत त्यांना छान- छान शुभेच्छा देत आहेत. ङान्सर शक्ती मोहन यांनी “बधाई हो” अशी कमेंट केली आहे.

shreya 1

तर अभिनेत्री सोफी चौधरीने “ही तर खूप गोड बातमी आहे, नवीन येणाऱ्या पाहुण्याला खूप खूप प्रेम व तुमचे हार्दिक अभिनंदन”. या शब्दांत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रसिद्ध संगीतकार विशाल ददलानी यांनी “ओय, मी तुमच्या दोघांसाठीही खूप खुश आहे. मनःपूर्वक अभिनंदन.” अशी कमेंट करत त्यांना आशिर्वाद दिले आहेत.

READ  'माई नेम इज खान' चित्रपटातील काजोल-शाहरुखचा मुलगा आज असा दिसतो, पाहून थक्क व्हाल!

आपली ही गोड सुरांची सिंगर श्रेया घोषाल आणि शिलादित्य यांचा विवाह 2015 मध्ये झाला होता. हे दोघेही लहानपणापासुन एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. बराच कालावधी एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. आपल्या अप्रतिम विवाहसोहळ्याचे फोटोज् सुद्धा तिने इन्स्टाग्रामवर शेयर केले होते. तर सध्या ही नंबर वन जोङी आपल्या बाळाच्या आगमनाच्या आनंदात आहे.

shreya 1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  'या' भारतीय क्रिकेटरवर फिदा आहे 'ही' प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment