प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता रितिक रोशनवर फिदा झालीये ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

बॉलिवूडमध्ये दररोज कोणत्या न कोणत्या सेलिब्रिटींच्या अफेअरच्या बातम्या येत असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारसे बोलत नाहीत.

त्याच कलाकारांपैकी एक आहे, बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता हृतिक रोशन. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय हँडसम अभिनेत्यांमध्ये हृतिकचा समावेश आहे. तसेच याच हॅंडसम आणि कूल अभिनेता हृतिकचे नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींशी नेहमी जोडले जाते.

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर तसेच आकर्षक अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री उर्वशी रौतेलाबरोबर आता हृतिक रोशनचे नाव जोडले जात आहे. सोशल मीडियावरही या दोघांची बरीच चर्चा होत आहे. आता उर्वशीने सोशल मीडियावर हे प्रकरण सर्वांसमोर ठेवले आहे. तिने सांगितले की तिला गेल्या काही दिवसांपासून तिला खूप ताण येत आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणाली की “मी अनेक खोट्या आरोपांना सामोरे जात आहे की मी हृतिक रोशनशी रात्रीच्या 2 ते 4 या वेळेत फोनवर बोलते.”

null

त्यानंतर तिने सांगितले की तिला हृतिकचे काम खूप आवडते, याचा अर्थ असा नाही की रितिक मध्ये आणि तिच्या मध्ये प्रेम संबंध आहे. काही दिवसांपूर्वी उर्वशी आणि हृतिकचे नाव एकत्र जोडले गेले होते. जे कि उर्वशी रौतेलाच्या मते खूपच चुकीचे आहे.

उर्वशी आणि हृतिकने काबिल या चित्रपटादरम्यान एकत्र काम केले होते. त्याचवेळी या दोघांमधील वाढत्या जवळीकच्या बातम्याही येऊ लागल्या होत्या. पण अलीकडेच उर्वशीने या सर्व बातम्यांना पूर्ण विराम दिला आहे. उर्वशी म्हणाली की हृतिक आणि तिचे दोघांचे नाते खूप व्यावसायिक आहे त्यामुळे ते दोघेही एकमेकांचा खूप आदर करतात.

उर्वशीच्या कामाविषयी बोलले तर, शेवटच्या वेळी ती व्हर्जिन भानुप्रिया या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात दिसली होती. लवकरच ती तेलुगु चित्रपट “ब्लैक रोज” मध्ये दिसणार आहे.

उर्वशी सध्या तिच्या कामावर लक्ष केंद्रित करीत आहे आणि ओटीटीच्या प्लॅटफॉर्मच्या प्रोजेक्ट्स एक भाग आहे. उर्वशीने अद्याप चित्रपटांमध्ये फारसे यश मिळवलेले नाही. उर्वशी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि ती नेहमी आपले आकर्षक फोटो आपल्या चाहत्यांसाठी इंस्टाग्राम वर शेअर करत असते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment