लग्नाच्या 2 आठ्वड्यातच पतीला कळले पत्नी विषयी असे काही कि, ऐकून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही…
काय मग मित्रांनो कसे आहात? एकदम ठीक-ठाक ना…लग्नसराईचा मौसम सुरू झाला आहे. त्यामुळे सगळीकडेच सध्या लगबग पाहायला मिळते. लग्न म्हणजे घरात पाहुण्यांचा धूमाकूळ, नवनवीन पदार्थांची जोमात तयारी, भरपूर साऱ्या नवीन कपड्यांची शॉपिंग.
पण मित्रांनो बरेचदा लग्नात काही छोटेमोठे प्रॉब्लेम्स हे आवर्जून येतात. काही वेळेस हे प्रॉब्लेम्स लवकर निस्तरतात. परंतु अनेकदा असे होते की, परिस्थिती अगदी हाताबाहेर असल्याने प्रॉब्लेम सुटतच नाही. आज आम्ही तुम्हांला असाच एक आगळावेगळा लग्ना संबंधित किस्सा सांगणार आहोत. जिला सगळे “नवी नवरी” समजत होते, ती निघाली “एक माणूस”. हो, ही अगदी खरीखुरी घटना आहे. परंतु तुम्ही मुळीच घाबरू नका. आम्ही सविस्तरपणे सर्व तुम्हांला सांगत आहोत.
ही घटना आफ्रिका खंडातील युगाना या देशातील आहे. तेथील एका व्यक्तीने लग्न तर केले; परंतु लग्नानंतर दोन आठवड्यांतच त्या व्यक्तीला 440 चा करंट लागला आहे. कारण एक सुंदर मुलगी समजून त्याने जिच्यासोबत लग्न केले, ती एक मूलगी नसून एक माणुस होती.
मीडिया रिपोर्टस् अनुसार त्या व्यक्तीच्या शेजारच्यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे की, ती नवी नवरी ही मुलगी नसून चक्क एक माणूस आहे. खरं तर या व्यक्तीच्या शेजारच्यांनी पोलीस ठाण्यात कंप्लेंट नोंदवली होती की, त्याच्या पत्नीने भिंतीवरून उङी मारून आपल्या घरात घुसून टीव्ही व कपड्यांसोबत अन्य सामानाचीही चोरी केली आहे. त्यामुळे शेजारच्यांनी ही एवढी मोठी गोष्ट त्या व्यक्तीच्या समोर आणली. तसेच त्याला आपल्या पत्नीसह पोलीस ठाण्यात बोलावले.
तेव्हा नववधूचे ढोंग करणाऱ्या इसमाने बुरखा व उंच सँङल परिधान केले होते. पोलीस तपासात हे उघड झाले की, आतापर्यंत तो व्यक्ती जिला आपली नवी पत्नी समजत होता, तो एक पुरुष होता. ही गोष्ट त्याच्या समोर येताच बिचाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली व त्याला अक्षरशः घा’म फु’ट’ला. आतापर्यंत त्याला आपल्या पत्नीचे हे रहस्य समजले नाही. कारण त्याने जेव्हा आपल्या नववधूला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी विचारले, तेव्हा तिने त्याला मासिक पाळीचा बहाना सांगून शरीरसंबंधांसाठी नकार दिला.
जेव्हा पोलिसांनी आपल्या थर्ड ङिग्रीचा उपयोग केला. तेव्हा त्या बुरख्यात लपलेल्या खोट्या नववधूचे सोंग घेणाऱ्या आरोपीने सांगितले की, मस्जिद मध्ये त्या दोघांची एकमेकांसोबत पहिली भेट झाली होती. तेव्हा त्या आफ्रिकन व्यक्तीला ती सुंदर मूलगी आवडल्या नंतर त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केला.
तिचा होकार येताच त्याने थाटामाटात तिच्यासोबत लग्नही केले. परंतु त्या आरोपीने ” मी त्याची धन- संपत्ती लुटण्यासाठी हे सर्व केले”, असे कबूल केले. हे भयानक सत्य समोर आल्यावर त्या व्यक्तीचे आयुष्य तर बरबाद झालेच. परंतु या घटनेने आफ्रिकेतील सर्व लोक खूप हैरान झाले आहेत.
मित्रांनो सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अशा अनेक थरारक घटना आपल्या समोर येतात. त्यामुळे योग्य रीतीने सर्व गोष्टींची शहानिशा केल्यावरच उत्तम निर्णय घ्या, ही आमची आपणां सर्वांनाच नम्र विनंती आहे. सुशिक्षित पिढीने तरी ङोळयांवर पांघरूण घेऊन आंधळे बनणं, हे भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे असे गैरप्रकार टाळण्यासाठी सदैव हुशारीने पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.