शेजारच्यांनी सांगितले म्हणून, स्वतःच्या रूममध्ये कॅमेरा बसवला आणि आपल्या पत्नीचे कां’ड बघून ढसाढसा र’ड’ला पती…

“आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही” मित्रांनो असे म्हणतात की, देवाला प्रत्येक घरी जाता येणे शक्य नव्हते म्हणून तर त्याने आई निर्माण केली. मायेचा स्पर्श, आपुलकीचा सागर आणि कधीही न गोठणारा प्रेमाचा झरा म्हणजे आई.

आपली असो किंवा दुसऱ्याची असो आई ही शेवटी आईच असते. लेकराला पाहून तिच्या मायेचा पा’झ’र फु’ट’ल्या’शिवाय राहतच नाही. परंतु आज आम्ही तुम्हांला असा एक किस्सा सांगणार आहे, जो ऐकून कदाचित तुमचा मातृत्वावरील विश्वास उडेल.

आपल्या पोटी जन्माला न आलेल्या बाळाची सावत्र आई किंवा दत्तक घेतलेल्या बाळाची सुद्धा एखादी स्त्री आई बनू शकते. कारण आईपणासाठी मातृत्वाच्या भावना असणे महत्त्वाचे आहे. परंतु बरेलीमध्ये घ’ड’ले’ला हा प्रकार ऐकून तुमच्या देखील अंगावर का’टा उभा राहिल. एकदा एका व्यक्तीने आपल्याच शेजारी राहणाऱ्या मुलाकडे त’क्रा’र केली होती की, त्याची पत्नी ही त्याच्या मुलांना खूप बे’द’म मा’र’हा’ण करत असते.

READ  या आहेत जगातील सर्वात धो'कादायक नौकऱ्या, या नोकरी मध्ये तर खेळावी लागते मृ'त्यूशी झुंज, पण पगार मात्र...

ही सत्य वार्ता ऐकल्यावर जेव्हा त्या मुलाने आपल्या पत्नीला विचारले तेव्हा तिने काहीही ऐकून न घेता सरळ शेजारच्यांसोबत भां’ड’ण करायला सुरुवात केली. तिचे म्हणणे होते की, हे शेजारी फक्त आपल्यात भां’ड’ण लावून द्यायचे काम करतात. त्यामुळेच तर आपल्या दोघांत सारखे भां’ड’ण होते.

आपली पत्नी काही सत्य सांगण्यास तयार नाही. यासाठी त्या मुलाने शेजारच्या सांगण्याप्रमाणे स्वतःच्या घरात गु’प्त कॅमेरा ल’प’व’ला. त्यानंतर त्याने सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेज् मध्ये जे पाहिले, त्यावर तर तो अत्यंत भ’ड’क’ला आणि त्या तरुणाने पो’लि’सां’त त’क्रा’र नोंदवली.

सुभाषनगर येथे वास्तव्यास असणाऱ्या दीपकचे पूनमसोबत लग्न झाले होते. या विवाहित दाम्पत्याला दोन वर्षांचा एक लहान मुलगा आहे. अनेकदा दिपकला त्याच्या शेजारच्यांनी सांगितले की, जेव्हा तू घरात नसतो, तेव्हा तुझ्या मुलाचा जो’र’जो’रा’त र’ड’ण्या’चा आवाज येतो. याबद्दल त्याने आपली पत्नी पूनमला विचारले असता आपले शेजारी उगाच तुमचे का’न’भ’र’णी करतात असे तिने खो’टे सांगितले.

READ  अबबss! तब्बल ७००० किलोंची विश्वविक्रमी पुणेरी महामिसळ, सुप्रसिद्ध मराठी शेफ विष्णू मनोहरांची वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी?

मात्र त्यानंतर जेव्हा त्याने आपल्या घरातील गु’प्त कॅमेराचे फुटेज् पाहिले, तेव्हा तर तो पूर्णपणे हा’द’र’ला. कारण आपली पत्नी पूनम ही आपल्या लहानशा मुलाला मा’र’झो’ड करत असल्याचे त्याने पाहिले. या मा’र’झो’ड’चा व्हिडिओ कॅमेरात कै’द केल्यावर पूनम रुसून आपल्या माहेरी निघून जाते.

तसेच ती दिपकवर हुं’डा’ब’ळी’चा आ’रो’प करते. त्यानंतर दिपक सुद्धा ङी.आय.जी आशुतोष कुमार कङे जाऊन आपल्या पत्नीने केलेल्या सर्व प्रकाराची त’क्रा’र करतो आणि तिच्यावर गु’न्हा नोंदवतो. अशाप्रकारे एक सख्खी आई आपल्या पोटच्या गो’ळ्या’ला अशी अ’मा’नु’ष’पणे का आणि कशासाठी मा’र’ते, हे मात्र समजू शकले नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  ट्रक चालकाने जीव धोक्यात घालून एका मुलीची इज्जत वाचवली होती, 4 वर्षानंतर त्या मुलीने अशा प्रकारे त्याचे उपकार फेडले!

Leave a Comment