“कंगणाच्या वक्तव्याचं समर्थन म्हणजे महामूर्खपणा; त्यामुळे विक्रम गोखले यांसोबत कधीच काम करणार नाही”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्या भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळालं हे जरी खरं असलं तरी ते काही लढून वगैरे मिळालेलं नाही. तर ते भीख मागून मिळालेलं आहे. असं वादग्रस्त वक्तव्य जे काही कंगनाने केलं तेव्हापासून सगळीकडे एकच चर्चा, संताप आणि ट्रोलिंग सुरू झालं. कंगणाला अनेकांनी खडे बोल सुनावले तर कंगना जे काही बोलली ते खरं आहे. हे स्वातंत्र्य भीख मागूनच मिळालेलं आहे. असं बोलून कंगना चं समर्थन करून करणारे मराठी अभिनेते विक्रम गोखले सुद्धा आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. उगाच कामान धामाचं अडकले आहेत.

कारण त्यांना अजूनही काम करायचं असेल इंडस्ट्रीत तर मार्ग उरला सुरला सुद्धा खडतर होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण सोशल मीडियावर विक्रम गोखले यांना प्रचंड ट्रोल कऱण्यात आलं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची खिल्ली उडवण्यात आली. तर अनेकांनी पद्मश्री ची तयारी सुरू झालेली दिसते असेही म्हंटले. पण सगळ्यात मोठी अडचण त्यांची अशी झाली आहे की मराठी मधील प्रसिद्ध निर्माते यांनी एक ट्विट करता विक्रम गोखले यांच्यासोबत कधीही आयुष्यात इथून पुढे काम करणार नसल्याचं त्यांनी भावना व्यक्त केली आहे.

See also  मराठी अभिनेता शरद केळकर यांनी अक्षय कुमारच्या "लक्ष्मी" चित्रपटातील लक्ष्मी पात्राबद्दल केला मोठा खुलासा!

त्या निर्माता यांचं नाव आहे निलेश नवलाखा. होय ! शाळा, फँड्री अश्या प्रसिद्ध चित्रपटांचे निर्माते. निलेश नवलाखा हे मराठी मधील सध्याचे आघाडीचे निर्माते आहेत. त्यांनी विक्रम गोखले यांच्यासोबत काम सुद्धा केलेलं आहे.

पण ट्विट मध्ये त्यांनी लिहील आहे की, ” मी जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत काम केलेलं आहे. ते अभिनेते म्हणून उत्तम आहेत. मी त्यांचा आदर करतो; पण त्यांनी कंगणाच्या वक्तव्याला समर्थन देऊन, ” महामुर्खपणा केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा निषेधार्थ मी घोषणा करतो की विक्रम गोखले यांच्यासोबत कधीच काम करणार नाही.

तर एका समर्थन वक्तव्या मुळे विक्रम गोखले यांनी चांगलीच अडचण झाली आहे खरी; पण भाजप पक्षाकडून काही त्याचं फळ मिळण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे, असं काही युजर यांचे म्हणणे आहे. जसं कंगना भाजप समर्थनात वक्तव्य करत होती. ज्यामुळे तिला पार थेट पद्मश्री च देण्यात आलं.

See also  फाटलेले कपडे घालून केली या अभिनेत्रीने फॅशन, नेटकरी म्हणतायत "भिकारी माझ्याकडून पैसे घे"
Star Marathi News

Star Marathi News

One thought on ““कंगणाच्या वक्तव्याचं समर्थन म्हणजे महामूर्खपणा; त्यामुळे विक्रम गोखले यांसोबत कधीच काम करणार नाही”

Leave a Comment