करीना कपूर म्हणाली, “सैफला सोडून अर्जुनसोबत लग्न करावेसे वाटते”, यामागील कारण ऐकून व्हाल थक्क!
बॉलीवुड इंडस्ट्रीची मल्लिका अभिनेत्री करीना कपूर ही टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत तिने अनेक सुपरङुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. इतकंच नव्हे तर दोन मुलांची आई झाल्यावर सुद्धा ती पूर्वीसारखीच आपल्या कामांत एक्टिव आहे. कारण बेबो हिचा विषय काही वेगळाच आहे.
2012 मध्ये करीनाने सैफ अली खान सोबत लग्न केले. हे दोघेही कित्येक वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. तरीही त्यांच्यातील प्रेम मात्र अजूनही तसेच नवीन कपल्स सारखेच आहे. मात्र एकदा करिनाने आपल्या वैवाहिक जीवनाविषयी म्हटले होते की, मला असे वाटते की, मी सैफला सोडून द्यावे. पण असे करीना का बरं बोलली असावी, यामागील कारण आपण जाणून घेऊया.
सैफची अर्जुन कपूर सोबत केली तुलना : खरंतर ही घ’ट’ना तेव्हाची आहे. जेव्हा “की एंङ का” हा चित्रपट रिलीज होणार होता. या चित्रपटात करीना कपूर व अर्जुन कपूर हे दोघेही प्रमुख भूमिकेत होते. हे दोघेही पती- पत्नीची भूमिका करत होते.
या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर ही एक काम करणारी महिला म्हणून दाखवली होती. तर अर्जुन कपूर हा घरातील काम करताना दाखविले होते. अशातच एका इव्हेंट मध्ये रिपोर्टरने करीना कपूरला तिच्या ऑनस्क्रीन पती आणि रियल लाइफ पती सैफ अली खान यांची तुलना करत प्रश्न विचारले होते.
अर्जुन सोबत ‘लग्न’ करावेसे वाटते : ज्यावर अभिनेत्री करीना कपूर हिने अगदी हसत हसत उत्तर दिले की, “अर्जुनला एवढी मेहनत करताना पाहून मला असे वाटते की, सैफला मी कायमचे सोडून देऊन अर्जुनसोबत लग्न करावेसे वाटते. त्यानंतर ती रिपोर्टर म्हणते की, अर्जुन व सैफ यांची तुलना करणे, हेच मुळात अत्यंत चुकीचे आहे. कारण ह्या दोघांचीही तुलना ही कधी होऊच शकत नाही.
तुम्हांला ठाऊक आहे का, करीना कपूर व सैफ अली खान हे दोघेही एकमेकांवर जीवापाड नितांत प्रेम करतात. करीना कपूर ही सैफ सोबतचे आपले रोमॅन्टिक फोटोज् नेहमी शेयर करत असते.
करीना कपूरच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर करीना कपूर ही लवकरच “लाल सिंह चङङा” ह्या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये आमीर खान तिच्यासोबत लीङ रोल मध्ये असेल. लवकरच थिएटर मध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.