या देशात सात मुलांना जन्म दिल्यावर आईला दिले जाते सुवर्ण पदक, कारण ऐकून थक्क व्हाल!

Advertisement

या एवढ्या मोठ्या जगात अनेक चित्रवि’चि’त्र गोष्टी आपल्याला कानांवर पडतात. कुणाचं काय तर कुणाचं काय…तर मित्रांनो आपल्याला ठाऊकच असेल की, प्रत्येक वर्षी संपूर्ण जगभरात 11 जूलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.

आपल्या देशाची दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने हातभार लावावा, या प्रमुख उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उपक्रम राबवले जातात.

Advertisement

1296x728 When Do Newborn Babies Start to See 1 Newborn to 4 Months

जगातील कित्येक मोठ्या देशांसमोर लोकसंख्या वाढ ही एक मुख्य स’म’स्या बनली आहे. विकसनशील देशातील लोकसंख्या वाढीची स’म’स्या ही प्रामुख्याने खूप मोठी आहे. म्हणून तर हे चिं’ता’ज’न’क कारण आहे.

Advertisement

परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, आपल्या जगात असे देखील काही देश आहेत, ज्यांची लोकसंख्या फारच कमी आहे. येथील कमी लोकसंख्येच्या प्रमाणामुळे तेथील सरकार खूप त्र’स्त आहे.

See also  ध'क्कादायक ! बॉलिवूड मधील या प्रसिद्ध दिग्दर्शकच्या पत्नीने आणि मुलीने केली आ'त्म'ह'त्या, कारण...

baby wipes

Advertisement

भारत व चीन सारख्या देशांत दोनपेक्षा अधिक मुलं असल्यावर नि’र्बं’ध लावण्यात येतात. आपल्या देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी हे लोक अ’टी’त’टी’चे प्रयत्न करतात. तसेच ज्या पालकांना एक किंवा दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर त्यांना इतर सोयी सुविधांपासून वं’चि’त ठेवले जाते.

पण मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अशा एका देशाबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्ही चकित व्हाल. कारण इथे जर एखाद्या स्त्रीने 7 पेक्षा जास्त मुलांना जन्म दिला तर तिचा चक्क सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात येतो. एवढंच नव्हे तर या महिलेला घरगुती खर्च सुद्धा दिला जातो.

Advertisement

MW BZ111 cute b MG 20140411074006

आम्ही तुम्हांला ज्या देशाबद्दल सांगत आहोत, त्या देशाचे नाव कझाकिस्तान असे आहे. येथील सरकार महिलांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देते.

See also  या महिलेचा दाजीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ होत आहे सोशल मीडियावर वायरल, तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Advertisement

तसेच ज्या महिला 4 पेक्षा अधिक मुलांना जन्म देतात, त्यांना सरकार अनेक सोयीसुविधा पुरविते. त्यांची मुले 21 वर्षांची होईपर्यंत त्या महिलांना महिन्याचा खर्च व रेशनिंग सामान पुरविले जाते. तसेच 6 मुलं असणाऱ्या महिलांना रौप्य पदकासह घरगुती खर्च दिला जातो.

792423 1447868453 mccaughey septuplets2

Advertisement

कझाकिस्तान या देशात 1944 पासूनच ही विचित्र परंपरा सुरू आहे. तेव्हापासून अधिकाधिक मुले जन्म देणाऱ्या महिलांना पुरस्कार देण्यात येतो. येथील सामाजिक विभागातील अक्साना ह्या सांगतात की, जास्तीत जास्त मुले जन्माला कशी घालण्यात येतील, याचा सरकारी धोरणांमध्ये सुद्धा समावेश आहे.

कारण खरंतर या देशातील लोकसंख्या खूपच कमी आहे. म्हणून तर या देशाला आपल्या लोकसंख्या वाढवायची आहे. जेव्हा देशाची लोकसंख्या वाढते, तेव्हा तो देश सुद्धा अधिकाधिक सामर्थ्यवान होतो. मात्र कमी लोकसंख्या असल्यामुळे देशाला कोणतीही विशेष ओळख प्राप्त होत नाही. म्हणून तर अनेक देशांमध्ये ही योजना राबवली जात आहे.

See also  या प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्याच्या बायकोला झाली को’रो’ना’ची लागण, पहा कोणत्या अभिनेत्याची बायको आहे...
Advertisement

fd9bc578dee5c34cae1999a9e77e02ee

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close