पूजेसाठी चढवलेला नारळ जर ना’स’ले’ले निघाला तर देव देत आहेत हा संकेत, लवकर जाणून घ्या काय असतो संकेत…

हिंदू धर्मात नारळ म्हणजेच श्रीफळाला अमूल्य महत्त्व आहे. देवाच्या पूजेसाठी नारळ नसेल तर पूजा ही अपूर्णच मानली जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम श्रीफळाला मान दिला जातो. पूजा- आराधना करून आपण नारळ फो’डू’न प्रसाद म्हणून वाटतो. सुवासिनी स्त्रिया या एकमेकींना हळद- कुंकू लावून नारळ देऊन ओटीभरण देखील करतात.

आपण देवाच्या चरणी नारळ अर्पण करून तो देवाला वाहतो. परंतु नारळ घेताना आपल्याला तो बाहेरून पाहून समजत नाही की, नारळ हा आतून चांगला आहे की, स’ङ’ले’ला आहे. परंतु सर्व भक्त हे श्रद्धेने देवासाठी नारळ अर्पण करतात. पण जेव्हा हा नारळ फो’ड’ल्या’व’र तो ख’रा’ब निघतो, तेव्हा भक्तांना वा’ई’ट वाटते आणि ते हे अशुभ मानतात. मात्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे श्रीफळ हे लक्ष्मी मातेचे प्रतिक आहे. तसेच पूजेसाठी नारळ नसेल तर, पूजा ही अपूर्णच मानली जाते.

READ  वॅलेंटाईन्स डे निमित्ताने एक खास लेख: प्रेम, जगातली एक सुंदर आणि तितकीच नाजूक भावना..!!

coconut 5d5a3ddd12386

तुम्ही मंदिरात गेल्यावर देवाला नारळ वाहताना जर तो ख’रा’ब निघाला तर तुम्ही मुळीच घा’ब’रू नका. कारण तुम्हांला माहित आहे का, पूजेमध्ये नारळ ख’रा’ब निघाला तर हे शुभ लक्षण आहे. नारळ ख’रा’ब निघाला, म्हणजे तुमच्या आयुष्यात काही खास शुभ होणार आहे, असा यामागील सं’के’त आहे.

हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा देवाला श्रद्धेने आणि भक्ती- भावनेने नारळ अर्पण करता, परंतु तो नारळ ख’रा’ब निघाला तर देवाने तुमचा प्रसाद स्वीकारला आहे, असा याचा अर्थ होतो. यासाठी नारळ फो’ड’ल्या’व’र तो आतमधून सु’का निघतो. म्हणून देवाचा नारळ ख’रा’ब निघाला तर काळजी करू नका आणि मुळीच घा’ब’रू जाऊ नका.

Coconut 1

इतकंच नव्हे तर पूजेसाठी घेतलेला नारळ हा ख’रा’ब निघाला तर तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होतील. मग यापुढे कधीही बि’न’पा’णी असलेला सुका नारळ निघाल्यावर कोणत्याही प्रकारची चिं’ता करू नका.

READ  'कौन बनेगा करोडपती' मधील 5 कोटी जिंकणारा सुशील कुमार आज जगतोय हलाखीचे जीवन, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment