तहानेने व्याकूळ झालेल्या या कोब्रा सा’पा’ला वनाधिकाऱ्याने बाटलीने पाजलं पाणी, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल…
आजकाल माणसातील माणुसकी ही अंशतः कमी होताना दिसू लागली आहे. कारण ह’ल्ली’च्या या जनरेशनमध्ये प्रत्येक व्यक्ती ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जगताना आपण पाहतो.
आपलीच माणसं लोकांना नकोशी झाली आहेत, असे हे जग कठोर बनत चालले आहे. परंतु अगदी बारकाईने पाहिले तर अजूनही माणुसकी थोड्याफार प्रमाणात शिल्लक आहे. आज आम्ही तुम्हांला असाच एक किस्सा सांगणार आहोत, जो ऐकून तुम्हांलाही माणुसकी विषयी आपुलकी वाटू लागेल.
मित्रांनो आपण सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या पक्ष्यांचे व प्राण्यांचे व्हिडिओ पाहत असतो. या व्हिडिओज मधून माणसांनी प्राणी- पक्ष्यांवर दाखवलेली भू’तदया आणि तर कधी प्राण्यांनी दाखवलेली हुशारी आणि चातुर्य हया व्हिडिओ मधून आपल्याला समजते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.
Love & water…
Two best ingredients of life pic.twitter.com/dy3qB40m6N— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 16, 2021
साप म्हटलं की सर्वांचाच जीव अगदी कासावीस होतो. काही जणांच्या तर अगदी तोंडचे पाणी पळते. परंतु या व्हिडिओ मध्ये एका व्यक्तीनं विषारी को’ब्रा’ला चक्क स्वतःच्या हाताने पाणी पाजले आहे.
महत्त्वाचे म्हणजे त्या को’ब्रा’ने सुद्धा कोणत्याही प्रकारची इ’जा त्या इ’स’मा’ला केली नाही. तुम्हांला माहित आहे का, 1900 हून अधिक लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ लोकांनी पाहिला आहे. तसेच 2 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.
या व्हिडिओ मध्ये त्या को’ब्रा’ला पाणी पाजणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून भारतीय वन अधिकारी सुसांता नंदा हे आहेत. तर या व्हिडिओ मध्ये वन अधिकारी हे अतिशय प्रेमाने व मायेने तहानलेल्या या सा’पा’ला पाणी पाजत आहेत. तर हा व्याकूळ झालेला को’ब्रा देखील खूप समाधानाने आणि निवांतपणे पाणी पीत आहे. हा व्हिडीओ पाहून तर तुम्ही देखील थक्क व्हाल.
भारतीय वन अधिकारी सुसांता नंदा यांनी को’ब्रा सोबतचा आपला हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेयर केला आहे. तर सध्या अतिशय झपाट्याने हा व्हिडीओ सर्वत्र वायरल होत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.