बिग बॉसमध्ये अभिजीत बिचुकले अभिनेत्रीला म्हणाला, ‘मला गालावर KISS दे…’ त्यानंतर जे घडलं ते..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिजनवरील “बिग बॉस” हा शो जितका वादविवादात्मक आहे, तितकाच तो पॉप्युलर देखील आहे. बिग बॉस हिंदी चे सध्याचे 15 वे पर्व सुरू आहे. हा शो सुरू झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. मागील काही दिवसांपूर्वीच या शो मध्ये वाइल्ड कार्ङ स्पर्धकांनी एन्ट्री केली आहे. यामधील स्पर्धक अभिजीत बिचुकले आणि अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य हे बरेचदा एकत्र दिसतात.

परंतु आता मात्र अभिजीत बिचुकले यांनी चक्क देवोलिनाजवळ किसची मागणी केली आहे, त्यामुळे तिच्या रागाचा पारा भयंकर चढला आहे. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. हा व्हिडीओ बिग बॉस च्या एका फॅनपेजवरूनच शेयर करण्यात आला आहे. तर हा व्हिडीओ एका टास्क च्या दरम्यानचा आहे.

See also  करीना कपूरला सैफचा आला आहे खूप वैताग, आता तिला करायचे आहे "या" अभिनेत्यासोबत लग्न?

यामध्ये स्पर्धकांना सामानाची चोरी करायची असते. व्हिडीओ च्या सुरुवातीलाच अभिजीत सुरूवातीला देवोलिनाचे गाल धरतो आणि बोलतो की,”माझ्याकडे खूप सामान आहे. मी तुझ्यासाठी काहीही करेन. पण त्याआधी तू मला एक किस दे.” हे ऐकल्यावर देवोलिना खवळते आणि त्याला तोंडावर नाही, असे म्हणते. त्यानंतर देवोलिना त्याला वॉर्निंग देते की, माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नको आणि स्वतःच्या हद्दीत राहा.”

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य हिने संतापाच्या भरात अशी वॉर्निंग दिल्यावर अभिजीत म्हणतो की,”मी मस्करी करत होतो गं..” पण तरीही देवोलिना खूप संतापते. त्यादरम्यान त्यांच्या भांडणात तेथे प्रतिक येतो व तो त्यांना थांबवतो व देवोलिनाला पाठिंबा देतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  1990 च्या काळातील सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक, आता संगीतापासून दूर करतात हे काम...

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment