बिग बॉस च्या घरात ही अभिनेत्री लग्न करण्याआधीच झाली होती गरोदर, त्यानंतर जे झाले ते…
“बिग बॉस” म्हटलं की आपणां सर्वांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते. कारण बिग बॉस च्या घरात जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. बरेचसे कलाकार बिग बॉस हाऊसमध्ये स्वतःचे नाव कमावतात तर काहीजण स्वतःचे नाव पूर्णपणे बदनाम करून येतात. परंतु ते म्हणतात ना….”बदनाम हुए तो क्या हुए”, असेच काहीसे या कलाकारांच्या बाबतीत घडत आहेत. कित्येक कलाकारांना बिग बॉस मधून एक नवी ओळख मिळाली. त्याचबरोबर बहुतेक कलाकार हे जिंकण्यासाठी सर्वकाही स्वीकारण्याच्या तयारीत असतात.
बिग बॉस चा दहावा सीझन मात्र अजूनही सर्वांच्या आठवणीत आहे. कारण सेलिब्रिटींशिवाय सर्वसामान्य जनतेलासुद्धा यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. यामधील मानवीर, मनु पंजाबी आणि मोनालिसा या तिघांची जोङी या सीझनमध्ये चांगलीच फेमस झाली होती.
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा हिचे बिग बॉस मध्ये येण्याआधीपासूनच खूप मोठे फॅन फॉलोइंग होते. मात्र बिग बॉस मध्ये ती जास्त दिवस टिकणार नाही, असे सर्वांना वाटत होते. मात्र हसत- खेळत तिने आपल्या चाहत्यांचे भन्नाट मनोरंजन केले. शेवटपर्यंत ती बिग बॉस हाऊसमध्ये टिकून राहिली. त्याच काळात तिची आणि मानवीर – मनु पंजाबी यांची मैत्री चांगलीच चर्चेत आली. मात्र त्यांच्यात मैत्री शिवाय आणखी देखील दुसरे काहीतरी असल्याचे म्हटले जात होते.
त्यामध्ये एका टास्कच्या दरम्यान मोनालिसाने थेट मनूला किस केले होते. इतकंच नव्हे तर ती त्या दरम्यान हे सुद्धा म्हणाली की,”ती लवकरच मनुच्या बाळाची आई होणार आहे.” तिच्या या वक्तव्यावरून सर्वजण शॉक झाले होते. परंतु तिने हे स्पष्ट सांगितले की, ती मस्करीत हे सगळे बोलली होती. मात्र हा सगळा प्रकार पाहून तिचा बॉयफ्रेंड विक्रांत हा पूर्णपणे बावचळला होता. तेव्हा त्याला शांत करत आपण हे सर्व फक्त पब्लिसिटीसाठी करत आहोत, असे तिने इशार्याने सांगितले.
तेव्हा शो मेकर्सने त्यांना शो मध्ये लग्न करण्याची ऑफर दिली होती. त्यासाठी त्या दोघांनीही चांगला पैसा घेतला होता आणि शो मध्येच लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु लग्न झाल्यावर सुद्धा तिने आपला अभिनय सुरू ठेवला आहे. मोनालिसा ही लवकरच “नजर” या मालिकेतून आपल्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आंम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.