कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गाईचे शेण गुणकारी आहे का? यावर डॉक्टरांनी दिले हे सविस्तर उत्तर

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या हिंदू धर्मात गाईला मातेसमान मानले जाते. 33 कोटी देव गोमातेच्या पोटात असतात. गाईच्या पूजनाने मनःशांती लाभते. त्यामुळे गोमातेला अतिशय पवित्र मानले जाते. त्याचप्रमाणे तुम्हांला ठाऊक असेलच की, गावात व मंदिरात आपले घर स्वच्छ करण्यासाठी गायीच्या शेणाचा वापर केला जातो. तसेच गायीच्या गोमूत्राचा देखील आयुर्वेदात वापर करण्यात आला आहे.

383442 cow slaughter

तर सध्या जगभरात कोरोनाने हा’हा’का’र मा’ज’व’ला असताना सर्वजण या कोरोनाच्या म’हा’मा’री’पासून वाचण्यासाठी कित्येक उपाय करत आहेत. आपल्या देशातील अनेक राज्यांत लॉ’क’डा’ऊ’न लावण्यात आला आहे. तरीदेखील कोरोना रु’ग्णां’चा आकडा कमी होण्याचे नाव घेईना.

पण तुम्हांला माहित आहे का, देशातील काही भागांतील लोक कोरोनापासून स्वतःचा ब’चा’व करण्यासाठी गाईचे शेण वापरत आहेत. परंतु ङॉक्टरांनी नागरिकांना असे मुळीच न करण्याचा स’ल्ला दिला आहे.

See also  नाना पटोलांच्या स्वबळाच्या नार्‍यावर अशोक चव्हाणांची धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाले...

apt5kano cow dung coronavirus

कारण त्यांच्या मते, कोरोनापासून स्वतःचा ब’चा’व करण्यासाठी जे लोक शेणाचा वापर करत आहेत, त्यांना आणखी दुसरे आ’जा’र ज’ङ’ण्या’ची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वैज्ञानिकांनी देखील कोरोनापासून ब’चा’व करण्यासाठी गाईचे शेण प्रभावकारी आहे, असे सांगितले नाही.

पण तरीही लोक कोरोनापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी गोठ्याकङे धाव घेत आहेत. दर आठवड्यातून एकदा का होईना ते तिथे जाऊन गोमूत्र व शेणाचा एकत्रितपणे लेप लावत आहेत. हा उपाय केल्याने आपली रो’ग’प्र’ति’का’र’क शक्ती वाढून कोरोनापासून आपला ब’चा’व होईल, असे त्यांचे मत आहे.

pjimage 2020 05 29T193111.557

गौतम मनिलाल बोरिसा हे एका फा’र्मा’स्यु’टि’क’ल कंपनीत असोसिएट मॅनेजर आहेत. ते मागील एका वर्षापासून अशाच एका केंद्राला भेट देत आहेत. तेव्हा त्यांनी सांगितले की, मी पाहिले आहे की,”अनेक ङॉ’क्ट’र्स देखील तेथे येतात. त्यांच्या म्हणण्यानुसार असे केल्याने रो’ग’प्रतिकारक शक्ती वाढते. त्यानंतर कोणतीही भी’ती मनात न बाळगता ते रु’ग्णां’च्या जवळ जाऊ शकतात.

See also  25 जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार, 11 जिल्हयात निर्बंध सुरूच; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती

मात्र जगातील ङॉ’क्ट’र्स आणि शास्त्रज्ञ लोकांना असे न करण्याचा स’ल्ला देत आहेत. इंडियन मे’डि’क’ल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ङॉक्टर जे. ए. जयलाल म्हणाले की, या सर्व गोष्टींचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत धो’कादायक आहे. त्यामुळे जनावरांमधील आ’जा’र माणसांना होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय इथे अनेक लोक एकत्र होतात. त्यामुळे कोरोनाचा धो’का आणखी वाढण्याची शक्यता आहे.

india cow dung 1620704802178

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment