“इंडियन आयडॉल २०२१” चा शो अखेर जिंकला या गायकाने, त्याला मिळाले तब्ब्ल एवढ्या लाखांचे बक्षिसं…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन क्षेत्रातील अनेक रियालिटी किंवा टेलिव्हिजन शो यांमधील काम करणाऱ्या कलाकारांच्या प्रेमात अनेक प्रेक्षक पडत असतात. कारण एकच त्यांचं त्या शो मधील होणारं उत्तम काम. सध्या हिंदी मधील एक गायनाचा खूप लोकप्रिय शो खूप चर्चेत आहे. म्हणजे इथे सगळ्याच टॅलेंट ला वाव दिला जातो.

त्या शो चं नाव आहे इंडियन आयडॉल. तर अनेक दिवसांपासून नेमकं कोण जिंकेल ? यावर चाहत्यांनी अनेक शक्यता वर्तविण्यात आल्या होत्या. पण आता खरोखरच चर्चेत असलेल्या एका प्रसिद्ध गायकाने हा शो जिंकला आहे. जो कोण आहे ? त्याच्या घरची परिस्थिती अशी सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

pawandeep rajan indian idol 12 arunita kanjilal

कधी चांगलं गाणारा व प्रेक्षकांना प्रचंड आवडणाऱ्या कलाकारांना शो मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी तर कधी कुणाचं शो मध्ये खोटं सांत्वन करण्यासाठी, अनेक कारणांसाठी या वर्षीच इंडियन आयडॉल शो चर्चेत आलेला आहे. गेल्य़ा काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘इंडियन आयडल १२’चा ग्रॅण्ड फिनाले अखेर पार पडला आहे. ज्याची प्रेक्षकांना खूप प्रतीक्षा होती. या सिझनचा विजेता कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली होती. आणि अखेर चर्चेत असलेला गायक नवतरुण पवनदीप राजनने ( pawan Raj ) ‘इंडियन आयडल १२’ च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. तो नाव कोरणार हे ठरलेलं होतच. कारण त्याचा परफॉर्मन्स हीच त्याची खरी ताकत होती.

See also  ट्विटरने मोदी सरकारच्या ‘या’ नवीन मंत्र्याचे ब्ल्यु टीक बॅज हटवले

या शो मध्ये जिंकण्यापर्यंत पवन साठी रस्ता काही हायवे नव्हता. तर अनेक खडतर वाटांनी भरलेला होता. ग्रॅण्ड फिनालेमध्ये पवनदीप राजनेन इतर स्पर्धकांना दमदार टक्कर दिली आहे आणि तो विजेता ठरला आहे. पवनदीपने ‘इंडियन आयडल ११’च्या ट्रॉफीसोबतच पवनदीपने लक्झरी कार आणि २५ लाख रुपये बक्षीस स्वरुपात मिळाले आहेत. बघा म्हणजे जर कौशल्य असेल तर त्यासोबत संघर्षाची वाट चालल्यावर शेवटी यश मिळतं आणि त्यासोबत आर्थिक स्थिरता सुद्धा. पवन च्या बाबतीत अगदी तेच झालं.

2c935287 f3c0 41cc a84b 40f33203eedb

इंडियन आयडॉल या अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या शो चा सिंगर पवनदीप राजन विजेता ठरला असून अरुणिता कांजीलाल ( Arun kanjilal ) दुसऱ्या स्थानावर राहिली. या दोघांत खूप प्रचंड टस्सल होती. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने ‘इंडियन आयडल ११’चा फिनाले पार पडला. यंदाचा फिनाने तब्बल १२ तास चालला.

See also  प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे ही अभिनेत्री करणार करणार 'या' पक्षात प्रवेश, जाणून घ्या कोणता आहे तो पक्ष!

या १२ तासात अनेक गेस्टने उपस्थितीने लावली. य़ा गेस्टसोबत स्पर्धकांनी धमाल केली.आणि हा शो तर हिट झालाच; पण त्यासोबत हितर सर्वच सहभागी कलाकार ही सुपरहिट झाले. त्यांनी भारत नाहीतर जगभर आवाजाने लोकांपर्यंत पोहचले. आज सगळे गायक सिंगर यशाच्या शिखरावर आहेत.

indian idol 12s arunita kanjilal reacts to romance rumours with pawandeep rajan 001

यावर्षी अनेक दमदार स्पर्धक इंडियन आयडॉल या शो मध्ये होते. त्यामुळे सर्वांना खूप जिंकण्यासाठी कसरत लागली होती. शेवटी मोठ्या संघर्षानंतर ६ स्पर्धक अंतिम फेरीमध्ये पोहचले होते. पवनदीप राजन, मोहम्मद दानिश, शनमुखाप्रिया, अरुणिता कांजीलाल, निहाल आणि सायली कांबळे या स्पर्धकांमध्ये फिनालेची चुरस रंगली.

सगळ्यांनी चाहत्यांची मने जिंकली. घराघरात जाग केली. लोकांच्या गाणं रूपी मनावर राज्य केलं. जयामध्ये पवन मात्र सगळ्यांना सरस ठरला. त्याने अखेर विजेतेपद जिंकलेच. त्याला व त्याच्या कुटुंबातील सर्वांना पुढील यशस्वी व आनंदी वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

See also  अखेर इंदुरीकर महाराजांनी घेतला मोठा निर्णय, कीर्तन-प्रवचन...

85343891

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment