70 वर्षांच्या या वृद्धाने आपल्या 18 वर्षीय तरुण पत्नीला मागितला घटस्फो’ट, कारण ऐकून थक्क व्हाल!
मित्रांनो सध्या आपण ऐकतो की, बरेचजण म्हणतात की, घो’र क’लि’यु’ग आलं आहे. काही अंशतः तर हे खरं वाटतंय. अनेक चित्रवि’चि’त्र घ’ट’ना आपण नेहमीच ऐकतो. परंतु आज आम्ही तुम्हांला एक अशी घटना सांगणार आहोत. जी ऐकून तुमचा तर मुळीच विश्वास बसणार नाही.
इंडोनेशिया मध्ये राहणाऱ्या अबाह सरना नावाच्या एका वृद्धाने काही दिवसांपूर्वीच 17 वर्षांच्या एका मूलीसोबत विवाह केला. दोघेही एकमेकांसोबत आनंदी आयुष्य जगत होते. या वृद्ध व्यक्तिने आपल्यापेक्षा लहान असलेल्या मूलीसोबत लग्न केल्याने सर्वजण त्याची थट्टा करत असत.
परंतु आता अचानकपणे अबाह याने पत्नीपासून कायममे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर अबाह च्या या निर्णयामुळे त्याची पत्नी नोनी ही खूपच दु’खा’व’ली गेली. तिच्या घरच्यांनाही अबाह सोबतचे नाते कधीच तु’टु नये, असेच वाटत होते.
परिवारातील सर्व लोकांच्या म्हणण्यानुसार नोनीला आपला पतिसोबत राहण्यास कोणत्याही स’म’स्या नव्हत्या. नोनीच्या बहिणीने सांगितले की, जेव्हा मी या दोघांच्याही घटस्फो’टाचे ऐकलं, तेव्हा मी आश्चर्यचकित झाले. कारण या दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चालू होते. शिवाय अबाहच्या घरच्यांची देखील या लग्नाला पूर्ण सहमती होती.
काय बरं आहे यांच्या घटस्फो’टाचे कारण मज ही लग्नाआधीच गरोदर होती आणि याच एका महत्त्वपूर्ण कारणामुळे त्याला आता ती आयुष्यात नको आहे. म्हणून त्याने नोनीला घटस्फो’ट देण्याचे ठरविले. परंतु नोनीच्या बहिणीने मात्र हे सर्व काही खोटे असल्याचे सांगितले आहे. तसेच अबाह याने घटस्फो’टासाठी नोनीवर खोटे आ’रो’प लावले आहेत.
परंतु अबाहने यावर सांगितले की, लग्नाआधी नोनीसाठी 50 हजार रुपये, मोटारसायकल आणि इतर काही महत्त्वाच्या वस्तू देखील दिल्या होत्या. तसेच नोनीच्या घरच्यांनीही अबाहला हुंडा म्हणून मोठी रक्कम दिली होती. त्यामुळे हा सर्व हुंङयाचा गै’र’प्र’का’र आहे, असे समजते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू..