इंदोरीकर महाराज दिवसाला किती कमवतात आणि कमावलेल्या पैशाचे काय करतात? तुम्हालाही महाराजांचा गर्व वाटेल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

तुम्हाला माहित आहे का ? एका किर्तनकाराची एका किर्तनाची किंमत. तुम्हाला माहित आहे का ? ह.भ.प. विनोदाचार्य निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या एका किर्तनाची किमंत ! आज समाजामध्ये समाजप्रबोधन करण्याचे ,सत्कार्य , स्वःता वास्तविकता समजून सागण्याचे सर्वांत महत्वाचे कार्य सध्या किर्तनामार्फतच होते. याच किर्तनकारांच्या एक किर्तन करण्याची किंमत जवळ-पास ३० ते ४० हजारापेक्षा जास्त आहे. प्रत्येक किर्तनकार महाराज यांची किर्तन फिस हि त्यांच्या वाणीच्या कार्यानूसार ठरत असते.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

indorikar maharaj pics

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

अशास प्रकारची मधुर वाणी , विनोदी , मार्मीक उदाहरणे देऊन या कलयुगात घडणाऱ्या घटनेची जाणीव करून देत शाब्दीक उदाहरणे देणे, साधी व मराठी माणसाल आवडेल अशी ग्रामीण भाषा, साधी राहणी , कमी गरजा , आई-वडीलांच्या सेवेवर भर द्या, मुलांच्या शिक्षणावर त्यांच्या पालन-पोषणावर योग्य नियंत्रण ठेवण्याची गरज आई-वडील यांनी देणे गरजेचे, गुन्हेगारी प्रवृत्तीची कारणे व ती वाढू नये यासाठी आवश्यक उपाय योजना अशा प्रकारे एकुण समाजाला शांतीमय ,सुसंस्कृत, खरे सुशिक्षित, मात्या-पित्यांची सेवा हिच ईश्वर सेवा.

See also  लहान मुलांसाठीचे कोरोना लसीकरण 'या' महिन्यापासून सुरू होऊ शकते, जाणून घ्या पूर्ण माहिती

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

indorikar maharaj

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

अशा प्रकारे समाज प्रबोधन करणारे सध्या चर्चेत असलेले महाराज म्हणजे ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांची एका किर्तनाची किंमत ३० ते ४० ऐवढी असून ते दिवभरात जवळपास तिन किर्तन करतात. तर त्यांची मासिक कमई २,७००,०० तर त्यांनी जर नियमित किर्तन केले तर त्यांची वार्षिक कमाई ३२,४००,००० ऐवढी होते.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

indurkarmahareaj house

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

एवढी कमई भारतात कुठल्याही शासकीय अधिकार्याला नसेल . बऱ्याच जनांना आश्चर्य वाटेल की, मग हे महाराज नेमके ऐवढ्या पैस्याचे काय करतात ? बऱ्याच जनाना प्रश्न पडलेला आहे पण या जगात प्रत्येक जन वेगवेगळ्या माध्यमातून अमर्याद पैसे कमवतात परंतु त्यांच्याही पैस्यांचे काय केले जाते हे आजपर्यंत कुणीही तपासले नाही किंवा त्यांनीही सांगितले नाही .त्यामुळे जनतेसमोर या किर्तनकारांच्या पैस्यांचा वापर कशासाठी होतोय हा प्रश्न कोड्याप्रमाणे पडलेला आहे .

See also  भारतीय सैन्याच्या वाहनांची नंबर प्लेट सामान्य वाहनांपेक्षा वेगळी का असते?

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

Dlq6QTpX4AAIrNs

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

आज प्रत्येक व्यक्ती स्वताची मार्केटिंग करतो, मात्र ह.भ.प. इंदोरीकर महाराजांना हि गोष्ट आवडत नाही, स्वताची स्तुती पण आवडत नाही, परंतु समाजातील काही व्यक्ती इंदोरीकर महाराज यांच्या विषयी चुकीचा संदेश पसरवत आहेत, काही नास्तिक लोकांचा यात जास्त समावेश आहे. ह.भ.प. इंदोरीकर महाराज इतक्या पैश्याचं काय करतात ? इंदोरीकर महाराज इतकी फीस का घेतात ? ह.भ.प. इंदोरीकर महाराज फ़क़्त पैसे कमावतात समजा साठी काही करत नाही असेहि काहीचे प्रश्न असतात, मागच्या २० वर्षात इंदोरीकर महाराज यांनी पहिल्यांदाच कमावलेल्या पैश्याच काय करतात ? याचा कीर्तनात उल्लेख केलेले आहे.

ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर हे कमावलेल्या पैस्या तून गरीब मुलांना शिकवतात विशेष त्यांच्या कडून साधी फीस सुधा घेत नाही.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment