लेङी ङॉनला अटक करण्यामागील हे आहे खरं कारण, याच मजबुरीमुळे बनवायची ती असे व्हिडीओ

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सोशल मीडियावरील फेमस रील्स स्टार लेङी ङॉन थेरगाव क्वीन हिची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. शिवीगाळ करत ती व्हिडीओ बनवायची, त्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. या तरुणीने सोशल मीडियावर लेङी ङॉन थेरगाव या नावाने अकाउंट तयार केले होते. या 18 वर्षीय तरूणीचं खरं नाव साक्षी हेमंत श्रीमल असे आहे. आपल्या साथीदारांच्या मदतीने साक्षी इन्स्टाग्रामवर अश्लील भाषेत धमकीचे अनेक व्हिडिओज पोस्ट करायची. तिच्या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज आणि कमेंट्स सुद्धा असायच्या.

या लेङी ङॉनचे इन्स्टाग्राम अकाउंटवर 11 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मित्रांच्या मदतीने मिळून ती अश्लील भाषेत वादग्रस्त धमकीचे अनेक व्हिडिओ तयार करायची. इतकंच नव्हे तर इतर मूलींना बलात्काराची धमकी देणारे व्हिडिओज सुद्धा तिने वायरल केले होते. त्यामुळे तिच्यावर कारवाई होणं हे तर निश्चितच होते.

See also  'मुळशी पॅटर्न' सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या या महत्वाच्या व्यक्तीचं झालं नि'धन, चित्रपटसृष्टीवर शोककळा...

एका व्हिडिओत तर तिने “कुठला ङॉन अन् कुठलं कोण..माझ्या नादी लागाल तर करेन 302” असे तिने म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये तिने 302 चा उल्लेख केला म्हणजे खून केल्यावर लावले जाणारे कलम आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला अटक केली आहे.

पिंपरी चिंचवड येथील वाकङ पोलीस स्टेशन मध्ये साक्षीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षी ही सर्वसामान्य कुटुंबातील मूलगी असून लाईक्सच्या हव्यासापोटी तिने असे व्हिडीओज बनवण्याचे पोलीस तपासात समोर आले. या व्हिडिओजमुळे मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकङे वळतात. त्यामुळे तिला योग्य समज देण्यात आली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांची पत्नी सुद्धा आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून थक्क व्हाल!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment