“तारक मेहता…” मधील बबिताजीने अचानक सोडली मालिका? कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा टेलिव्हिजनवरील सर्वांत पॉप्युलर शो आहे. यामधील सगळे कलाकार हे उत्कृष्ट अभिनय सादरीकरण करतात. यामधील अभिनेत्री मुनमुन दत्ता ही आपल्या फॅन्समध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरते. तर आता पुन्हा एकदा अभिनेत्री मुनमुन दत्ता ही चर्चेत आली आहे.

munmun2 5d8ee094c00af

Advertisement

बर्याच कालावधीपासून मुनमुन दत्ता दिसत नाही शो मध्ये : अभिनेत्री मुनमुन दत्ता ही बऱ्याच कालावधीपासून शो मध्ये दाखविली जात नाही. मीडिया रिपोर्टस् नुसार एक महिना आधीच या शो चे शूटिंग दमन मध्ये पूर्ण करून ती परतली आहे. त्यानंतरपासून शूटिंग मुंबई मध्ये सुरू आहे. असे म्हणतात की, मुनमुन च्या भूमिकेसाठी कोणतीही स्क्रिप्ट लिहिली जात नाही.

See also  "तारक मेहता..." मधील जेठालालची पत्नी आहे दया भाभींपेक्षाही आहे खूपच सुंदर आणि बोल्ड, फोटो पाहून थक्क व्हाल

शो सोडण्यामागील मुनमुनचे होते हे खरे कारण : अभिनेत्री मुनमुन दत्ता ही ह’ल्ली वादाच्या भो’व’ऱ्या’त अङकत आहे, असे म्हटले जात आहे. तेव्हापासूनच ती “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधून गायब आहे. तसेच मुनमुन दत्ता ही लवकरच शो मधून निरोप घेत असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

jethalal collage small 2

परंतु हे देखील तितकेच खरे आहे की या पोस्टवर अजूनपर्यंत तरी मुनमुन दत्ता हिने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे तिचे फॅन्स आणखीच चिं’ता व्यक्त करत आहेत. या शो मध्ये जेठालाल नेहमीच मुनमुन दत्ता हिच्यासोबत धम्माल, मस्ती करताना दिसतो. त्यामुळे चाहत्यांचे देखील मनोरंजन अतिशय उत्तमप्रकारे होते.

Advertisement

पो’ली’स कारवाई होणार का मुनमुनवर : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने आपल्या एका युट्यूब व्हिडीओवर जा’तीसंबंधित एक अनुसूचित शब्द वापरला होता, तेव्हापासून ती ट्रो’ल’र्स च्या निशाण्यावर आली आहे. तिच्या त्या एका शब्दाने लोक तिच्यावर खूप ना’राज झाले आहेत. त्यामुळेच तिच्या अ’ट’केची मागणी करण्यात येत आहेत.

See also  या फोटोमधील चिमुकलीला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध बॉलीवूड सिंगर, नाव जाणून थक्क व्हाल!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Babita Munmun Dutta Once Received

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close