महाभारतात भीष्म पितामहच्या मागे खरंच कूलर दिसले होते का? जाणून घ्या पूर्ण सत्य…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

बीआर चोप्रा यांचे ‘महाभारत’ पुन्हा प्रसारित होत आहे. अशा परिस्थितीत ‘महाभारत’च्या सेटमधील एक सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भीष्म पितामह दिसत आहे.

आश्चर्य म्हणजे भीष्म पितामहच्या मागे काही लोक कूलर दिसत असल्याचे म्हणत आहेत. हे पाहून ट्विटर यूजर्स विविध प्रकारचे मिम्स तयार करुन ट्रोल करीत आहेत. परंतु आपण जर तसाच विचार करत असाल तर आपण चुकीचे आहात. येथे पहा संपूर्ण सत्य…

भीष्म पितामह वायरल फोटो

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, हे दृश्य पाहून काही लोक ‘महाभारत’ आणि ‘भीष्म पितामह’ बद्दल खूप काही बोलत आणि ट्रोल करीत आहेत. अशा परिस्थितीत, ज्यांनी ते कूलर असल्याचे वाटत आहे त्यांना सांगू इच्छितो कि तो एक आधारस्तंभ आहे.

See also  बाळंतपणाला फक्त आठवडा राहिला आणि ही अभिनेत्री झाली कोरोना सं'क्रमित, मग काय जे झालं ते वाचून हैराण व्हाल...

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, जेव्हा तुम्ही महाभारताचे इतर दृष्य काळजीपूर्वक पाहता तेव्हा तुम्हाला समजेल की लोक ज्याला कुलर मानतात ते खरेतर कोर्टामध्ये बनविलेले डिझाइन पोल आहे. येथे पुरावा पहा…

हे उल्लेखनीय आहे की महाभारत हि मालिका 1988 मध्ये आली होता, ज्यात 94 एपिसोड आहेत. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि, या मालिकेच्या एका एपिसोडचे सरासरी बजेट 7.50 लाख रुपये होते.

त्यावरून तुम्ही अनुमान लावू शकता की महाभारताचे बजेटसुद्धा त्यावेळी खूप मोठे होते. शोमध्ये नितीश भारद्वाज, मुकेश खन्ना, रूपा गांगुली, गूफी पेंटल, पुनीत इस्सर, पंकज धीर सारख्या अनेक बड्या स्टार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले.

See also  तुम्हाला माहित आहे का? महेश बाबू आणि नम्रता यांच्या 15 वर्षांच्या लग्नाचे रहस्य.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment