प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन आहे प्रेग्नन्ट?, ऐकून विश्वासच बसणार नाही!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुडची मस्तानी गर्ल दीपिका पादुकोण. रणवीर सिंह व दीपिका पादुकोण हे इंडस्ट्रीमधील एक ब्यूटीफुल कपल आहे. ढिंकचाक स्टायलिश अभिनेत्री दीपिका ही नेहमीच चर्चेत असते. ती कधी आपल्या न्यू अमेझिंग स्माईलसाठी प्रसिद्धीत असते.

तर कधी आपल्या हॅप्पी मॅरिङ लाईफ मधील एखाद्या नव्या अनोख्या किस्सा वरून फेमस होते. मात्र यावेळी दीपिकाचे प्रसिद्धीत झळकण्यामागील कारण काही वेगळेच आहे. तुम्हांला माहित आहे का, यावेळी अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपला असा फोटो शेयर केला आहे, जो पाहून आता ती लवकरच गुङ न्यूज देणार आहे, असे सर्वांना वाटू लागले आहे.
37830103600
खरं तर गोष्ट अशी आहे की, दीपिकाने इन्स्टाग्रामवर आपला लेटेस्ट फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच लाजताना दिसत होती. या फोटोमध्ये दीपिका ही एका प्रेग्नंट स्त्री प्रमाणे दिसत आहे. त्यामुळे तिचे फॅन्स तिचे कनेक्शन सहजतेने प्रेग्नंट महिलेप्रमाणे जोडत आहेत. त्यामुळे सर्वजण ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत आहेत.

See also  वा'द'वि'वा'दां'च्या च'क्र'व्यू'हात अ'डकले अमिताभ बच्चन लागलाय चो'रीचा आ'रोप, कारण ऐकून थक्क व्हाल!

अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने कॅप्शन मध्ये फेब्रुवारी आणि त्या सोबत एक इमोजी टाकला आहे. परंतु या कॅप्शन मधून तिने काहीही स्पष्टपणे सांगितले नाही. तर दीपिकाच्या या फोटोवर तिचा लाडका पती रणवीर सिंह याने “ओ मुस्कुराहट” अशी कमेंट केली आहे.
EtHTr
तिच्या या फोटोमुळे आता अनेक फॅन्सने तिला वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरू केली. दीपिका च्या इन्स्टाग्रामवर कमेंट्स सेशनमध्ये एका युजरने तिला विचारले,

“प्रेग्नेंसी”, तर दुसऱ्या युजरने विचारले आहे की, हे खरं आहे का, तुम्ही ना’रा’ज होऊ नका पण काय तुम्ही खरचं प्रेग्नंट आहात का? हो पण, अजूनतरी दीपिका पादुकोणने यावर आपली प्रतिक्रिया दिली नाही.
deepika padukone ranveer singh gettyimages 1072341524
अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंह यांनी 2018 मध्ये इटली मध्ये विवाह केला होता. एकमेकांना बराच कालावधी ङेट केल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. इटली मध्ये आपला विवाह झाल्यावर या दोघांनीही मुंबई मध्ये सर्वांना ग्रँड पार्टी दिली होती.

See also  विकी-कतरिना पाठोपाठ बॉलिवूड मधील शेरशाह फेम ही जोडी अडकणार लग्न बंधनात?

दीपिका पादुकोणच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर ती सध्या शकुन बत्रा यांच्या अनटाइटल्ङ चित्रपटांत काम करत आहे. या फिल्म मध्ये तिच्या सोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे देखील दिसतील.
1358855 DeepikaRanveer 1489823599
याव्यतिरिक्त ऋतिक रोशनच्या “फायटर” या चित्रपटात देखील दीपिका पादुकोण आपल्याला अप्रतिम भूमिका साकारताना दिसेल. तसेच ती किंग खान शाहरुख खानच्या “पठाण” या चित्रपटांत दिसण्याची देखील शक्यता आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशालाने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली 'माझा बॉयफ्रेंड मला ...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment