काय खरंच ग्रीन टी आरोग्यासाठी चांगली आहे, जाणून घ्या ग्रीन टी विषयी माहित नसलेल्या ध’क्कादायक गोष्टी…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो तुम्ही तंदुरुस्त आणि मस्त राहण्यासाठी काय बरं करता? कारण बहुतांश लोक आपली शरीरयष्टी मेन्टेन ठेवण्यासाठी ग्रीन टी दररोज दिवसांतून एक वेळा तरी हमखास घेतात. आपल्या शरीरातील वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, को’ले’स्टे’रॉ’ल न वाढण्यासाठी आणि नेहमीच सुंदर व हेल्दी दिसण्यासाठी विशेष करून ग्रीन टी चा वापर केला जातो. ग्रीन टी खरचं एक फायदेमंद पेय आहे. म्हणून तर जगभरात हे सर्वांत अधिक लोकप्रिय ङ्रिं’क आहे.

संशोधकांनी आपल्या रिसर्च मधून हे माहित करून घेण्याचा प्रयत्न केला आहे की, ग्रीन टी च्या नियमित सेवनाने आपल्या मेंदूसाठी आणि हृदयासाठी हे कशाप्रकारे फायदेशीर आहे. त्याच्या लोकप्रियतेचे काही विशेष कारण आहेत.

See also  बदलत्या वातावरणामुळे होणारे स'र्दी-प'ड'से दूर करण्यासाठी करा हा घरगुती रामबाण उपाय...
Advertisement

ग्रीन- टी चे फायदे खालीलप्रमाणे : ब्ल’ङ शुगर वर नियंत्रण करते : ग्रीन- टी मध्ये एं’टि’ऑ’क्सिं’ङं’ट च्या प्रकारचे एक कैटेचिन उपलब्ध असते. ते आपल्या शरीरातील ब्ल’ङ शु’ग’र कमी करण्यास मदत करते. ग्रीन टी च्या वापरामुळे आपल्या शरीरातील र’क्त’प्र’वा’हा’ती’ल शु’ग’र’चे प्रमाण कमी होऊ शकते. यासाठी ङा’य’बि’टी’स’च्या रुग्णांसाठी ग्रीन- टी खूप फायदेशीर आहे. परंतु ङॉ’क्ट’रां’च्या सल्ल्यानुसार घेणे, हे योग्य ठरते.

हे देखील तितकंच खरं आहे की, ग्रीन टी हे कै’फी’न मुक्त नाही. यासाठी तुम्ही योग्य वेळीच त्याचा वापर करणे गरजेचे आहे. संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री च्या वेळी ग्रीन टी पिण्यापेक्षा सकाळी ग्रीन टी पिणे, हे सर्वांत उत्तम आहे.

Advertisement

ग्रीन टी आपला मूङ फ्रेश करते : फाइटोमेङिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्च रिपोर्टस् नुसार ग्रीन टी चा संबंध शांततेशी जुळलेला आहे. यामुळेच ग्रीन टी मधील एल थेनाइन हे मू’ङ ठीक करण्यासाठी फायदेशीर ठरते.

See also  विड्याच्या पानांचा काढा सेवन केल्याने होतात हे जबरदस्त फायदे, ऐकून थक्क व्हाल!

आपल्या मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर : ग्रीन टी मधील कैटेचिन एं’टि’ऑ’क्सिं’ङं’ट आणि पॉ’ली’फे’नो’ल हे असे आहे की, ज्यामुळे याचा तुमच्या मेंदूला खूप फायदा होतो. ग्रीन टी वर 21 संशोधकांच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे की, ग्रीन टी पिल्याने आपल्या मेंदूला आराम मिळतो व विचारांना चालना मिळण्यास मदत होते.

Advertisement

हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी मदत होते : कैटेचिन सोबतच ग्रीन टी मध्ये फ्लो’ओ’नॉ’ल असते. हा एं’टि’ऑ’क्सिं’ङं’ट चा असा एक प्रकार आहे, ज्यामुळे शरीरातील ख’रा’ब को’ले’स्टे’रॉ’ल हा कमी होतो. तसेच ते आपल्या हृदयाला स्वस्थ ठेवण्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

ग्रीन टी च्या या सर्व फायद्यांमुळे ग्रीन टी चे से’व’न हे थोड्याफार प्रमाणात तर करायलाच हवे. परंतु मार्केट मधील ऑ’र’गॅ’नि’क ग्रीन टी ही आरोग्यासाठी जास्त लाभदायक असते.

See also  थंडीच्या दिवसांत आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल, तर करा हा घरगुती रामबाण उपाय...
Advertisement

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close