सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंड या अभिनेत्या सोबत लग्नबंधनात, गुपचूप साखरपुडा झालाय?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवूड मध्ये सध्या एक नाते खूप चर्चेत आहे. ते म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आणि लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ. होय ! त्यांना मीडियाने अनेक वेळा एकत्र स्पॉट केलेलं आहे.

कधी विकी कतरिना च्या घरी जाताना लॉ’क डाऊन मध्ये दिसलेला आहे तर कधी कतरिना आणि विकी हॉटेल मध्ये भेटताना. अनेकांना वाटलं सुरुवातीला की काही कामानिमित्त भेटले असतील; पण आता सगळ्यांचा विश्वास बसला आज की दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

आता डेट करत असलेल्या या दोघांच्या बाबत एक वेगळीच बातमी सध्या व्हायरल होत आहे. ती म्हणजे की प्रसिद्ध मीडिया पत्रकार असलेला पापाराझी विरल भयानीच्या एका पोस्टनुसार, “विकी आणि कॅटरिनाने साखरपुडा केला आहे. आता आपल्याला ही गोष्ट वाचून आश्चर्यकारक ध’क्का बसला असेल. कारण अचानकपणे दोघांचे लग्न तेही एवढं गुपित कसे शक्य आहे ?

See also  ध'क्कादायक ! बॉलिवूड मधील या प्रसिद्ध दिग्दर्शकच्या पत्नीने आणि मुलीने केली आ'त्म'ह'त्या, कारण...

katrinavicky 2 1629292441

आता म्हंटल तर जात आहे की लग्नाच्या आधी साखरपुडा झालेला आहे. बघू म्हणजे तरीही त्यांनी अधिकृतपणे सांगण्याची वाट आपण पाहूया.त्यांनी सांगितलं की थोडा जीवात जीव येऊन खऱ्या गोष्टी कळतील. नाहीतर कधी कधी अंदाज खोटा ठरत असतो.

आता जर समजा अशी एखादी पोस्ट जर व्हायरल झाली तर लोकं ही काही शुभेच्छा देणार आणि काही ट्रोल करणारा नकारात्मक रित्या. त्याचप्रमाणे त्यांच्या दोघांचा साखरपुडा झालेला आहे. ” या पोस्ट नंतर दोघांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

परंतु या निव्वळ अफवा असून त्यांचा साखरपुडा झालेला नाही. अशाही बातम्या येत आहेत. मनोरंजन वाहिनी झूमने दिलेल्या माहितीनुसार, कॅटरीनाच्या टीमने साखरपुडा झाला नसल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आम्हीही याचा कसलाच दावा करत नाही.

See also  'कपिल शर्मा शो' मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोरोनामुळे को'सळले आर्थिक संकट, या गंभीर आजाराची झालीये शि'कार...

472133 9707789 vicky katina updates 202108236029

प्रसिद्ध अभिनेत्री ची सोशल मीडियावर असलेली टीम म्हणाली की, साखरपुड्याचा कोणताही कार्यक्रम झालेला नाही. आणि महत्वाचं म्हणजे अभिनेत्री कॅटरीना सध्या Tiger 3 च्या चित्रीकरणाची तयारी करत असून लवकरच त्यासाठी जाणार आहे. जिथं सलमान तिच्या सोबत असणार आहे. त्यामुळे विकी कौशल चा तिथे कसलाही संबंध नाही.

प्रसिद्ध अभिनेता विकी आणि लोकप्रिय अभिनेत्री कॅटरीनाने आपल्या नात्यावर कधीच भाष्य केले नाही. कारण सोबत तर ते कधी दिसलेच नाही. म्हणून मग त्यांच्याकडुन कसलेही संकेत न येता अजूनही अफवा किंवा अंदाजच्या पुलावर सगळ्या गोष्टी चालल्या आहेत.

आता त्यांच्या नात्यांची चर्चा कुठे झाली ती म्हणजे अभिनेत्री सोनम कपूरचा भाऊ आणि अभिनेता हर्षवर्धन कपूरने एका मुलाखतीमध्ये दोघांच्या नात्याचा खुलासा केल्यानंतर चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडियावर दोघांचे फोटो, अवार्ड शो मधील जुने स्टेटमेंट असे बरेच काही व्हायरल झाले.

See also  बाहुबली मधील कटप्पाची मुलगी आहे खूपच सुंदर, बॉलीवूडमधील अभिनेत्र्या देखील तिच्या पुढे फिक्या आहेत!

अलीकडेच ही जोडी ‘शेरशाह’ चित्रपटाच्या प्रीमिअरला एकत्र दिसले होते. तसेच  काही दिवसांपूर्वी कॅटरीनाच्या इमारतीखाली पार्क केलेल्या विकीच्या गाडीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायल झाले होते.  यामुळेच कदाचीत चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले होते. जर त्यांना खरोखरच एकत्र येऊन आयुष्याची नवी सुरुवात करायची असेल तर त्यांना खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment