अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच करणार लग्न? दोघांचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड कोण कुणासोबत कधी रिलेशन मध्ये येईल आणि कुणाची कधी कुणासोबत चर्चा होईल ते काही सांगता येत नाही. हिंदी इंडस्ट्रीत लग्न म्हंटल की सगळ्यांना आठवतो तो फक्त सलमान; पण आता चर्चा चालू आहे कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ ची. (Vichy koushal and kaitrina kaif) तर त्यांचं लग्न होणार का ? या प्रश्नाचे उत्तर सध्या चाहते मागत आहेत. याविषयी सविस्तर माहिती घेऊ तरच छडा लागलं.

Vicky Kaushal Katrina Kaif Salman Khan Instagram

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफनं नुकताच ३८ वा वाढदिवस साजरा केला. मागच्या काही काळापासून कतरिना तिच्या चित्रपटांसोबत तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. कतरिना कैफ काही काळापासून अभिनेता विकी कौशलला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

See also  "चला हवा येऊ द्या" मधील कलाकाराला या अभिनेत्रीमुळे सहन करावा लागत आहे मनस्ताप, जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण...

काही वेळा कतरिनाला भेटून तिच्या आपार्टमेंटमधून निघत असताना विकीचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. अर्थात या दोघांनी त्यांचं हे नातं अद्याप सर्वांसमोर मान्य केलं नसली तरीही त्या कतरिनाच्या जवळच्या व्यक्ती, मित्रपरिवार तिला आहा नवरीच्या वेशात पाहू इच्छित आहेत.

Vicky Kaushal Katrina Kaif

कतरिनाच्या वाढदिवशी कॉस्ट्यूम डिझायनर आणि सलमान खानचा स्टायलिस्ट अ‍ॅशले रिबेलोनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे. अ‍ॅशले रिबेलोच्या या इन्स्टाग्राम स्टोरीवर वेडिंग गाऊनमध्ये कतरिना कैफ दिसत आहे. हा फोटो सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाच्या वेळचा आहे. हा फोटो शेअर करताना अ‍ॅशलेनं लिहिलं, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा कतरिना. हा फोटो लवकरच खरा होऊ दे.’

अ‍ॅशले रिबेलोच्या या पोस्टनंतर कतरिनाच्या चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज लावायला सुरुवात केली आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच लग्नच्या बेडीत अडकणार की काय अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.

See also  'या' भारतीय क्रिकेटरवर फिदा आहे 'ही' प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

Vicky Kaushal On How Social Media Affected

दरम्यान कतरिनाच्या अपार्टमेंटमधून निघत असताना विकी कौशल अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाला असल्यानं या दोघांच्या नात्याची वारंवार सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. दरम्यान अभिनेता हर्षवर्धन कपूरनं या दोघांच्या नात्यावर भाष्य करत हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं स्पष्ट केलं होतं.

कामाबद्दल बोलायच्या तर कतरिना कैफ लवकरच रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. याशिवाय ती इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत ‘फोन भूत’मध्येही दिसणार आहे. सध्या ती सलमान खानसोबत ‘टायगर ३’चं शूटिंग करत आहे. तर दुसरीकडे विकी कौशलकडे ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’, ‘सरदार उधम सिंह’ आणि फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचा बायोपिक आहे.

vicky kaushal katrina kaif wedding

कतरिना आणि विकी सध्या दोघेही चांगलेच फॉर्म मध्ये आहेत. तर खरच जर त्यांनी एवत्र येण्याचा प्रयत्न केला तर फक्त नाही चिडला पाहिजे कधीच. दोघांना पुढील भावी यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून शुभेच्छा.

See also  रात्री अकरा वाजता, "या" कारणामुळे सलमान खान शाहरुखच्या भेटीला गेला, भेटीचा व्हिडिओ व्हायरल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment