अभिनेत्री मलाइका अरोरा ही दुसर्यांदा होणार आई, मिळणार लवकरच दुसऱ्यांदा गुडन्यूज…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिंकचाक मॉर्ङन अभिनेत्री मलाइका अरोरा ही आपल्या बोल्ड व ग्लॅमरस लुकने नेहमीच चर्चेत असते. इंङस्टीमधील यशस्वी महिलांमध्ये तिचे देखील नाव आवर्जून घेतले जाते. जबरदस्त फॅशन सेन्स आणि उत्कृष्ट फिटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मलाइका अरोरा हिने नुकतीच ही गोष्ट सविस्तरपणे सांगितली आहे.
मलाइका अरोरा हिने आपला मुलगा अरहान खान याच्यासोबत राहण्यासाठी एका बाळाला दत्तक घेण्याचा विचार केला आहे. या बाळाला एक चांगले आयुष्य व कुटुंब देण्याविषयी ती म्हणाली आहे. मलाइका असे सुद्धा म्हणाली की, आपला मुलगा अरहान याच्यावर ती संपूर्ण जगात सर्वात जास्त प्रेम करते.
पण तरीही तिला आणखी एका बाळाची आई व्हायचे होते. आपल्या एका मुलाखतीमध्ये मलाइका अरोरा म्हणाली की,”माझ्या अनेक मित्रांनी लहान बाळं दत्तक घेतले आहे. लहान मुलं ही खरंच आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येतात.” ती पुढे म्हणाली की,”अरहान सोबत या विषयावर मी खूप बोलले. आपण एक लहान मूलगी दत्तक घेऊ. तिला एक सुंदर आयुष्य व कुटुंब देऊ. आम्ही कित्येक गोष्टी बोललो. परंतु अजूनपर्यंत एकही योजना झाली नाही.”
मूलगी दत्तक घेण्याविषयी मलाइका अरोरा म्हणाली की,”मी मूलींनी भरलेल्या कुटुंबातून आलेली आहे व आमच्या कुटुंबात बहुतांश सर्वांना मुलं आहेत. त्यामुळे मला देखील एक मूलगी असावी, असे मला नेहमी वाटते. माझे माझ्या अरहान वर खूप प्रेम आहे. परंतु तरीही मला एक मूलगी असावी, ही इच्छा माझ्या मनात नेहमी असते.
अभिनेत्री मलाइका अरोरा पुढे म्हणाली की,”मला एक बहीण आहे व आम्ही सगळे एवढे फ्री राहतो की आमच्या मधील प्रत्येक गोष्ट आम्ही शेयर करतो. तसेच कठीण परिस्थितीत एकमेकांना आधार सुद्धा देतो. त्यामुळे मी माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट बहिणी सोबत शेयर करते.
करीना कपूर हिच्या चॅट शो मध्ये मुलगा अरहान विषयी मलाइका म्हणाली की, अरबाज खान सोबत घटस्फो’ट झाल्यावर आपल्या मुलाची प्रतिक्रिया काय होती, हे तिने सांगितले. मलाइका म्हणाली की, मला माझ्या मुलाला आनंदी वातावरणात पाहायचे आहे. त्याला प्रत्येक सुख मला द्यायचे आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.