हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पडलीये या CSK क्रिकेटरच्या प्रेमात? जाणून घ्या कोण आहे तो क्रिकेटर…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी सिनेसृष्टीत आपल्या गोड अभिनयाने खूप कमी कालावधीत मराठी रसिकांना मोहित करणारी अभिनेत्री “सायली संजीव” हिला ओळखले जाते. झी मराठी वाहिनीवरील “काहे दिया परदेस” या नामांकित मालिकेतून ती महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत पोहोचली. यामध्ये एका मराठमोळ्या सर्वसामान्य कुटुंबातील मूलीची “गौरी” ही भूमिका तिने खूपच उत्कृष्टपणे साकारली.

Sayali Sanjeev

Advertisement

याशिवाय सायली संजीव हिने ‘सातारचा सलमान’, ‘मन फकिरा’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘एबीसीङी’, ‘बस्ता’ यांसारख्या अनेक चित्रपटांत तिने अफलातुन भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री सायली संजीव हिचे भरपूर प्रमाणात फॅन्स आहेत. पण विशेष म्हणजे यामध्ये सेलिब्रिटीजचा सुद्धा समावेश आहे.

See also  'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील लोकप्रिय स्विटू नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल...

सायली संजीव हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हल्लीच एक स्वतःचा फोटो शेयर केला. तिच्या या फोटोवर चेन्नई सुपर किंग्ज “CSK” या क्रिकेट टीम मधील क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याने कमेंट केली आहे. त्यानंतर मग काय, सर्वांच्या नजरा ऋतुराजच्या कमेंटवर खिळल्या.

Advertisement

ezgif.com gif maker 5.jpg?compress=true&quality=80&w=732&dpr=2

सायली ने आपल्या शूटिंगच्या सेटवरील फोटोशूटचे काही फोटोज् शेयर केले आहेत. यामध्ये तिने राखाडी रंगाचा पोलका ङॉट ङिजाइनचा हाय स्लीट वनपीस परिधान केला आहे. या वनपीस वर तिने पांढरे शूज घातले आहे. त्यामुळे तिचा लुक खूपच खुलून दिसत आहे. तर तिच्या या फोटोला आतापर्यंत 60 हजारांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत.

Advertisement

अभिनेत्री सायली संजीव च्या या फोटोवर ऋतुराज गायकवाड याने “Wohh” अशी कमेंट करत एक ‘हार्ट’ चा इमोजी सुद्धा शेयर केला आहे. अहो इतकंच नव्हे तर सायलीने सुद्धा त्याच्या या कमेंटवर हार्ट चा रिप्लाय दिला आहे. सध्या IPL मुळे ऋतुराज खूप जास्त चर्चेत आहे.

See also  वाढदिवसाच्या दिवशीच गुपचूप लग्न उरकलं या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने, लग्नाचे फोटो होत आहेत व्हायरल...

974314 ruturaj gaikwad sayali sanjeev instagram

Advertisement

तसेच “पुढील एक ते दोन वर्षे तो असाच खेळत राहिला तर महेंद्रसिंग धोनी च्या जागेवर तो चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी असेल.” अशा शब्दांत स्वतः विरेंद्र सेहवाग याने ऋतुराजचे कौतुक केले आहे. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध च्या सामन्यात जबरदस्त इनिंग करून ऋतुराज गायकवाड हा खूप प्रसिद्ध झाला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  सोनाली कुलकर्णीच्या पिंपरी चिंचवड मधील घरात चाहत्याने घातला धू'माकूळ, त्या गोंधळात तिचे वडील झाले खूप ज'खमी..
Advertisement

Leave a Comment

close