नेहा कक्कर आहे प्रेग्नेंट? स्वतः तिने केला खुलासा आणि ‘इंडियन आयडल’ शो सोडण्याचे कारणही सांगितले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मधील सर्वोत्तम गायिका म्हणजे कोण ? असे जर कुणाला विचारलं तर उत्तर एकच नेहा कक्कड. होय ! कारण नेहा कक्कड चे गाणे आज सर्वांच्या ओठावर रेंगाळत असतात. पण नेहा फक्त गाण्यामुळेच चर्चेत नसते तर ती इतर ही बऱ्याच कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेचे मथळे बनत असते.

आपल्या दमदार गळ्याच्या आवाजाने आज नेहा कक्कड ने करोडो चाहते जगभरात निर्माण केले आहेत. तसेच, गाण्यांचे अक्षरशः वेड लावत नेहाने खूप लोकप्रियता मिळवलेली आहे. तिला हे यश काही सहजासहजी मिळालेलं नाही. तिने खूप संघर्ष खचता खाऊन या यशाला गवसणी घातलेली आहे. आज ती यामुळेच अनेक नव्या दमाच्या अनेक गायकांची प्रेरणा बनलेली आहे. आज ती करोडपती होऊन यशाच्या शिखरावर गेलेली आहे.

See also  मृ'त्यू अगोदर आपली करोडोंची संपत्ती पत्नी ऐवजी या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नावे करून गेले राजेश खन्ना...

995ed570e63a50f0cb49a974702cc591 original

नेहा कक्कड ने मागच्या काही महिन्यांपूर्वी लग्न केले आहे. विवाह ज्याच्याशी केला त्यामुळे सुद्धा ती मध्यंतरी खूप चर्चेत होती. कारण तिचं अरेंज नाहीतर लव्ह मॅरेज आहे. नेहा कक्कड विवाह करण्यापूर्वी आपल्या बॉयफ्रेंड सोबत असलेल्या नात्यामुळे फार चर्चेत असायची. कारण तिने सांगून लग्न केलेलं नाही. रोहनप्रीत सोबत केलेल्या लग्नाची बातमी चाहत्यांना कळताच अनेकांना सुखद धक्का बसला होता. रोहणप्रित व नेहाचे एकमेकांवर खूप अतूट असं प्रेम आहे. हे त्यांनी सोशल मीडियावर शेयर केलेल्या फोटोवरून दिसूनच येत आहे.

नेहा नेहमी सोशल मीडियावर गल्यामरस लूक मधील फोटो शेअर करत असते; पण सध्या येणारे तिचे फोटो पाहता, तिला पाहता काहीतरी चाहत्यांच्या पासून दोघे नवराबायको लपवत असल्याचं समोर येत आहे. कारण नेहा आईकडे वाटचाल करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी नेहा आपल्या पतीसोबत एयरपोर्ट वर दिसली होती. तेव्हा सुद्धा तिचं बदललेलं रूप पाहून चाहते अवाक झाले होते. नुकताच शेयर केलेला दोघांचा फोटो ही तेच सांगतोय की नेहा कक्कड आणि रोहनप्रीत लवकरच चांगली बातमी देण्याच्या तयारीत आहेत, चाहत्यांना.

See also  समंथा व नागा चैतन्यच्या घटस्फो'टावर सासरे नागार्जुन यांनी सोडले मौन! म्हणाले, "समंथा..."

पर्पल रंगाच्या ड्रेस मध्ये दिसणारी नेहा खूप बदलली आहे. हा तिचा फोटो चाहत्यांना सुद्धा खूप आवडलेला आहे. लाईक आणि कमेंट चा त्यांनी अक्षरशः पाऊस पाडलेला आहे. याच फोटो मध्ये नेहाने जाणीवपूर्वक आपलं पोट ओढणीने झाकून घेतल्याचं दिसून येत आहे.

तिने इंडियन आयडॉल शो मधून गॅप सुद्धा घेतलेला आहे. नेटकरी म्हणत आहेत की नक्कीच नेहा गरोदर आहे नि म्हणून आराम करण्यासाठी तिने या शो मधून काही काळ बाहेर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment