आई झाल्यावर “या” महिला खासदारने केले आपल्या प्रियकरासोबत गुपचूप लग्न?
मित्रांनो रिलेशनशिप म्हटले की अनेक पंगे झेलावे लागतात. मग एखादी सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा मग बॉलीवुड इंडस्ट्रीमधील असो किंवा मग राजकारणातील एखादी व्यक्ती असो. केव्हा आणि कशाप्रकारे रिलेशनशिपमध्ये एक नवीन वळण येईल आणि संपूर्ण कहानी बदलून जाईल. याचे कुणी काही सांगू शकत नाही. असाच एक किस्सा आज आम्ही तुमच्याशी शेयर करणार आहोत.
मागील कित्येक काळापासून नुसरत जहाँ ही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. तेव्हापासूनच तिच्या व बॉयफ्रेंड अभिनेता यश दासगुप्ता यांच्या विवाहाच्या चर्चांना उधाण आले.
परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, नुसरत जहाँ हिने आपले लेटेस्ट फोटोज् शेयर केले होते. नुकतेच दसरा या सणाच्या शुभमुहूर्तावर तिने लाल आणि पांढऱ्या रंगाच्या साङीतील फोटोज शेयर केले होते. यामध्ये तिने कपाळावर लाल रंगाची टिकली आणि हातात सफेद रंगाच्या बांगड्या असा तिचा लुक होता.
नुसरत जहाँ हिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,”दसऱ्याच्या तुम्हांला सर्वांना हार्दिक शुभेच्छा.” तिने साङी वर हातात बांगड्या घालण्यासोबतच कपाळावर लाल रंगाची टिकली आणि ङोळयांत काजळ भरले होते. तिचे हे फोटोज् पाहून नुकतेच तिने आपल्या बॉयफ्रेंड सोबत लग्न केल्याचे दिसते.
तसेच याआधी सुद्धा नुसरतने यश च्या वाढदिवसाच्या दिवशी एक फोटो शेयर केला होता. यामध्ये तिने आपला बॉयफ्रेंड यशसाठी आणलेला केक दिसत होता. इतकंच नव्हे तर या केकवर पती आणि वडील असे लिहिले होते. तेव्हापासूनच या दोघांनीही गुपचूप लग्न केले असल्याच्या अफवा होत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.