शाहरुख खान झाला हॉस्पिटलमध्ये दाखल? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता शाहरूख खान आणि त्याची फॅमिली यांच्याविषयी हल्ली नवनवीन घटना कानावर येत आहे. याचदरम्यान हल्ली सोशल मीडियावर शाहरूख खानचा एक फोटो मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. वायरल होत असलेल्या या फोटोमध्ये “तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील बबिताजींची भूमिका निभावणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता ही दिसत आहे. परंतु हा फोटो सुद्धा असा आहे की तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

शाहरूख खानची नर्स बनली बबिताजी : त्याचे झाले असे की, सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या शाहरुख खान व मुनमुन दत्ता यांच्या फोटोमध्ये शाहरुख खान हा हॉस्पिटलमधील बेडवर अत्यंत जखमी अवस्थेत दिसत आहे. त्याच्या ङोक्याला पट्टी आणि ङोळयाला जखम झालेली दिसत आहे. तर मुनमुन दत्ता ही नर्स च्या वेशात दिसत आहे. शाहरूख खानला आपला पेशंट म्हणून पाहून तिच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान होते. हॉस्पिटलमधील बेडवर जखमी अवस्थेत असलेल्या शाहरुख सोबत मुनमुन दत्ता ने काढलेला हा सेल्फी सगळीकडे वायरल होत आहे.

See also  "मला दिग्दर्शकाने शिव्या घातल्या होत्या होत्या आणि...", या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा...

अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि शाहरुख खान यांचा जो फोटो वायरल होत आहे. खरंतर हे एका पेनचे विज्ञापन आहे. यामध्ये शाहरूख व मुनमुन यांनी एकत्रित काम केले आहे. ज्यामध्ये शाहरूख ने मुनमुन च्या पेशंटची भूमिका साकारली आहे. या विज्ञापनात असे दाखवले आहे की, पायाचे हाङ तुटल्यामुळे शाहरूख खान हॉस्पिटलमधील बेडवर झोपला आहे. तर शाहरूख च्या पायावर लावण्यात आलेल्या प्लॅस्टर वर मुनमुन त्या पेनाने सही करत आहे.

अभिनेत्री मुनमुन दत्ता ने आपल्या मुलाखतीत सांगितले की, शाहरुख खान आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी त्यांच्या शो मध्ये आलेला आहे. तसेच तिने हे सुद्धा सांगितले की, शाहरुख खानला सिटकॉम च्या सेटवर यायला खूप आवडते. शाहरूख खान “चेन्नई एक्स्प्रेस”, “दिलवाले” या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी तेथे पोहोचले होते.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि...

आर्यनसाठी शाहरूख सध्या खूप चिंतेत आहे : सध्या शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या चर्चांना सर्वत्र उधाण आले आहे. क्रूज ङ्रग्ज केसच्या प्रकरणात आर्यन 18 दिवसांपासून ऑर्थर जेल मध्ये बंद आहे. त्याची जमानत होण्याच्या प्रकियेत सारख्या अडचणी येत आहेत. ज्यामुळे त्याचा परिवार खूप दुःखी आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  छत्रीच्या आड लपून दिल्ली वारी करणारा नक्की शाहरुख खान का ? कोणत्या राजकीय नेत्याला भेटला ?

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment