श्रद्धा कपूर अडकलीय या फोटो ग्राफरच्या प्रेमात लवकरच करणार लग्न? जाणून घ्या कोण आहे तो फोटो ग्राफर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

Is Actress Shraddha Kapoor fallen in love with Rohan Shrestha

सर्वसामान्य चाहत्यांना कलाकार लोकं काय करतात ? कुठं राहतात ? त्यांचं लग्न कुणा संगे झालं ? आणि अजून अश्या बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो. कारण कलाकार पडद्यावर काम करून ग्लॅ’म’र्स लाईफ जगत असतात.

एक सुपरस्टार अभिनेत्री जी आपल्या सर्वांना माहीत आहे. तिचे कामे ही खूप चांगली आहेत. जी सुशांतसिंग राजपूत आ’त्म’ह’त्या प्र’क’र’णी ही चर्चेत आली होती. तर झालं असं की ती प्रेमात पडलीय.

65501601

होय, ती एका अभिनेत्याच्या नाहीतर फोटोग्राफी करणाऱ्याच्या प्रेमात पडली आहे. आता आपण म्हणाल की फोटो ग्राफर का ? पण तो काही साधा सुद्धा नाही. भारतातील प्रसिद्ध आहे. आणि आता या दोन्हींची नावे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला असेल. तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

See also  अभिनेत्री भारती सिंगची आई तिला गर्भातच मा'रू'न टाकणार होती, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

गेल्या काही दिवसांपासून बी टाऊनमध्ये श्रद्धा कपूर (Actress Shraddha Kapoor) तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. फोटोग्राफर (Rohan Shrestha) रोहन श्रेष्ठाला श्रद्धा डेट (Actress Shraddha Kapoor) करत असल्याचं बोललं जात आहे. पण याबाबत दोघांनीही कोणत्याही प्रकारची जाहीर कबुली अजूनतरी दिली नाही. पुन्हा एकदा दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शूटिंगधून वेळ मिळताच दोघेही एकमेकांना वेळ देताना दिसतात.

दरम्यान सोशल मीडियावर श्रद्धा आणि रोहनच्या डिनर डेटची चर्चा आहे. ज्याचे फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहेत. रोहन आणि श्रद्धा (Shraddha and Rohan) डिनर डेटवरून घरी परतताना कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांचे हे फोटो सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहेत.

नुकतेच श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापूरे यांचा मुलगा प्रियांक शर्माचं लग्न मालदीव येथे पार पडलं. ज्यात श्रद्धाच्या कुटुंबियांसोबत रोहन (Rohan Shrestha) सुद्धा दिसला होता. याशिवाय मालदीवमध्ये श्रद्धाच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या फोटो आणि व्हिडीओमध्येही रोहन दिसला होता.

See also  जर नर्गिस सोबत लग्नच झालं नसतं तर हे काम करणार होते सुनील दत्त, ऐकून विश्वास बसणार नाही...

pjimage 1 1562840319

श्रद्धा कपूर बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठाशी (Rohan Shrestha) विवाहबंधनात अडकणार आहे, अशी चर्चा आहे. यावर आता श्रद्धा कपूरकडून स्टेटमेंट आले आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, जास्त प्रोजेक्टमुळे ती लग्नाबद्दल विचार करत नाही आहे. पण स्वतः श्रद्धा चं काय मत आहे ? हेही खूप महत्त्वाचं आहे. तर श्रद्धा यावर उत्तर द्यायचं टाळते आहे. तिला काय वाटतं ते पहा ती खाली म्हणाली आहे की

ही केवळ अफवा आहे. मात्र, रोहन  श्रेष्ठासोबत असलेल्या रिलेशनशीपबद्दल बोलण्यास तिने नकार दिला. ‘एका वृत्तपत्र शी बोलताना श्रद्धा कपूर म्हणाली, “सध्या या सर्व गोष्टींचा विचार करण्याची माझ्याकडे वेळ नाही. मला यावेळी फक्त चित्रपटांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. ही केवळ एक अफवा आहे.”

shraddhakapoor 1579767235

रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा असून त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या रोहन श्रेष्ठा हेही फोटोग्राफी क्षेत्रातले एक मोठे नाव बनले आहे. रोहन आणि श्रद्धा एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत असून त्यांनी 2018 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असे म्हटले जात आहे.

See also  'लागीर झालं जी' मधील लोकप्रिय भैय्यासाहेब उर्फ किरण गायकवाड करतोय नव्या मालिकेत नवी भूमिका, जाणून घ्या कोणती आहे मालिका!

जर श्रद्धा आणि रोहन डेट वर खरचं जात असतील आणि प्रेमात असतील तर तुम्हा आम्हाला त्यावर काहीच बोलायची गरज नाही आहे. ते त्यांचं जीवन जगतील सुखाने. तर उद्या कदाचित आले एकत्र तर स्टार मराठी कडून आधीच शुभेच्छा. नाहीतर जैसे थे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment