अनिल कपूरची मुलगी अभिनेत्री सोनम कपूर आहे प्रेग्नंट? जाणून घ्या काय आहे नेमकं सत्य…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

अभिनेत्री सोनम कपूर ही लगबग एक वर्षानंतर आपल्या भारतात परतली आहे. जेव्हा ती मुंबई एअरपोर्टवर उतरली, तेव्हा तिचे वडील तिला पिकअप करण्यासाठी अगोदरच पोहोचले होते. आपल्या लाडक्या वङिलांना एक वर्षानंतर पाहिल्यावर सोनम अतिशय भावुक झाली. त्यामुळे तिला रडू आवरलेच नाही. म्हणून तर बाप- लेकीच्या प्रेमळ नात्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री सोनम कपूर ही प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सध्या उधाण येत आहे.

Sonam Kapoor Anand Ahuja1

मुंबई एअरपोर्टवरील अभिनेत्री सोनम कपूरचे फोटोज् आणि व्हिडिओज हे सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखे पसरले आहेत. कारण हे सर्व फोटोज् व व्हिडिओज पाहून सोनम प्रेग्नंट असल्याचे समजते. तर काही ट्रोलर्सने तिच्या आऊटफिट वरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी सोनम कपूरने स्कर्टवर निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री लग्नाअगोदरच होत्या गरोदर, अभिनेत्री श्रीदेवी तर...

या आऊटफिट वरून सोनम कपूर प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला जात आहे. इतकंच नव्हे तर तिच्या एका फॅनने “तू प्रेग्नंट आहेस का?” असा प्रश्न सुद्धा विचारला आहे. त्यावर दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे की,”ती प्रेग्नंट आहे, असे वाटते.” सोनम कपूर च्या या चर्चांना उधाण आलेलं असताना तिचे काही फॅन्स तिची बाजू घेऊन म्हणाले की,”सोनम भरपूर दिवसांनंतर आपल्या फॅमिलीला भेटत आहे. त्यामुळे यावेळी तरी तिच्या भावनांचा सन्मान करा.” असे म्हणत तिच्या फॅनने तिची बाजू सांभाळली.

sonam kapoor pregnancy comments inline 2

तसेच काही युजर्सने सोनम कपूर च्या आऊटफिट वरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. “केबिन क्रू मधून कपडे उधार घेतले आहेत का? सोनमला अगदी झिरो फॅशन सेन्स आहे. तरीही ती स्वतःला फॅशन आयकॉन समजते.” अशा अनेक कमेंट्स सोनूच्या फोटोज् वर दिसत आहेत.

See also  'माफिया गॅं'ग माझी ह'त्या करेल...' या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा...

अभिनेत्री सोनम ही गेल्या वर्षीच कोरोना काळातून भारतातून लंडनला गेली होती. लंडनला गेल्यावर ती तेथील अनेक गोष्टींचे फोटोज् आणि व्हिडिओज चाहत्यांसोबत शेयर करायची. कधी आपल्या फ्रेंड्स सोबत पार्टी तर कधी आपल्या पतीसोबत रोमॅन्टिक ङेट नाईट एन्जॉय करताना दिसत होती. सोनम शेयर करत असलेले सर्व फोटोज् तिच्या चाहत्यांना खूप आवडत असत.

whatsapp image 2021 07 14 at 4 53 14 pm 1 jpeg

तर काही दिवसांपूर्वीच तिने आपला पती आनंद आहुजासोबत शेयर केला होता व कॅप्शन मध्ये मी भारताला मिस करत आहे, असे म्हटले होते. थोडक्यात म्हणजे ती भारतात परतण्यासाठी खूप आतुर होती. त्यामुळे ती कित्येक महिन्यांनंतर आता भारतात आली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment